कामठी रेल्वे स्थानक
साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक कामठी हे भारत देशाच्या नागपूर जिल्ह्यातील एक रेल्वे स्थानक आहे. मुंबई व कोलकाता शहरांना नागपूर मार्गे जोडणाऱ्या मुंबई-नागपूर-हावडा रेल्वे मार्गाावर कळमना रेल्वे स्थानकानंतर ८ किमी अंतरावर आहे.तर, कन्हान रेल्वे स्थानकापूर्वी ४ किमी अंतरावर आहे. हे नागपूर स्थानकापासून सुमारे १४ किमी अंतरावर हावड्याकडे आहे. येथे ३ फलाट आहेत.येथे सुमारे ३४ गाड्या थांबतात.[१] येथे फक्त काही जलद रेल्वेगाड्यांना थांबा आहे.[१]
कन्हानवरून जाणाऱ्या गाड्या संपादन
गोंदियाकडे जाणाऱ्या व गोंदियाहून येणाऱ्या सर्व प्रवासी रेल्वे गाड्या येथे थांबतात.
- गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस
- गोंदिया-छत्रपती शिवाजी टर्मिनस विदर्भ एक्सप्रेस
- पुणे-हावडा आझाद हिंद एक्सप्रेस
- मुंबई-हावडा गीतांजली एक्सप्रेस
- लोकमान्य टिळक टर्मिनस-हावडा समरसता एक्सप्रेस
- नागपूर-बिलासपूर इंटरसिटी एक्सप्रेस
- शिवनाथ एक्सप्रेस
- छत्तीसगड एक्सप्रेस
- गोंदिया इतवारी पॅसेंजर
- रायपूर इतवारी पॅसेंजर
- इतवारी-तिरोडी पॅसेंजर
- इतवारी-टाटानगर पॅसेंजर
- नागपूर- रामटेक मेमू गाडी
- इतवारी- रामटेक मेमू गाडी
- रामटेक - नागपूर मेमू गाडी
- रामटेक इतवारी मेमू गाडी<ref name="वन">