Jump to content

कळमना रेल्वे स्थानक

मराठीपिडिया कडून

साचा:विस्तार साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक कळमना हे भारत देशाच्या नागपूर जिल्ह्यातील एक रेल्वे स्थानक आहे. मुंबईकोलकाता शहरांना नागपूर मार्गे जोडणाऱ्या हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्गावर असलेले कळमना रेल्वे स्थानक नागपूर स्थानकाआधीचे एक महत्त्वाचे स्थानक मानले जाते.हे नागपूर स्थानकापासून सुमारे ६ किमी अंतरावर आहे. येथे ३ फलाट आहेत.या स्थानकावर सुमारे १८ गाड्या थांबतात.येथून कोणत्याही गाड्यांची सुरुवात होत नाही व कोणत्याही गाड्या येथे टर्मिनेट होत नाही.[]

कळमन्याहून जाणाऱ्या महत्त्वाच्या गाड्या[संपादन | स्रोत संपादित करा]

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:महाराष्ट्रातील रेल्वे स्थानके