झी मराठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा पुरुष पुरस्कार

साचा:Infobox award

झी मराठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा पुरुष पुरस्कार दरवर्षी झी मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम सहाय्यक व्यक्तिरेखा पुरुषाला दिला जातो. हा झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. आजवर गिरीश परदेशी (या सुखांनो या) यांनी हा पुरस्कार सर्वाधिक वेळा (२) जिंकला आहे.

विजेते संपादन

वर्ष नायक भूमिका मालिका
२००४ सुबोध भावे सलील दीक्षित वादळवाट
२००६ गिरीश परदेशी मयुरेश अधिकारी या सुखांनो या
२००७
२००८ पंकज विष्णू सचिन म्हात्रे अवघाचि संसार
२००९ अजय पूरकर इन्स्पेक्टर वझलवार असंभव
२०१० सिद्धेश्वर झाडबुके पद्माकर वाकनीस कुंकू
२०११ विवेक लागू विश्वास बनारसे गुंतता हृदय हे
२०१२ अतुल कासवा पांडू उंच माझा झोका
२०१३ अतुल परचुरे सदानंद बोरकर होणार सून मी ह्या घरची
२०१४[] प्रसाद ओक लक्ष्मीकांत गोखले होणार सून मी ह्या घरची
२०१५ सुनील तावडे अरविंद कदम का रे दुरावा
२०१६[] अनिरुद्ध जोशी नारद मुनी जय मल्हार
२०१७[] निखिल चव्हाण विक्रम राऊत लागिरं झालं जी
२०१८[] अमोल नाईक बरकत तुझ्यात जीव रंगला
२०१९[] हृदयनाथ जाधव चोंट्या रात्रीस खेळ चाले २
२०२०-२१[] अतुल काळे शशिकांत बिराजदार (बबन) माझा होशील ना
२०२१ महेश फाळके सयाजी रात्रीस खेळ चाले ३

हे सुद्धा पाहा संपादन

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी