भारतीय क्रिकेट संघाची कामगिरी

या लेखात भारतीय क्रिकेट संघाच्या आंतरराष्ट्रीय कामगिरीचा सांख्यिकीय तपशील दिलेला आहे. तसेच, भारतीय संघासंदर्भातील महत्त्वाच्या विक्रमांची नोंद घेतलेली आहे.

कसोटी सामने संपादन

कसोट्यांमध्ये इतर संघांविरुद्धची कामगिरी[]

कसोटी संघांविरुद्ध
प्रतिस्पर्धी सामने विजय पराजय बरोबरी अनिर्णित वि/प गुणोत्तर
वि. साचा:Cr ८२ २० ३८ २३ ०.५३
वि. साचा:Cr -
वि. साचा:Cr १०३ १९ ३८ ४६ ०.५०
वि. साचा:Cr ५२ १८ २५ २.००
वि. साचा:Cr ५९ १२ ३८ ०.७५
वि. साचा:Cr २७ १२ ०.५८
वि. साचा:Cr ३५ १४ १५ २.३३
वि. साचा:Cr ८८ १४ ३० ४४ ०.४७
वि. साचा:Cr ११ ३.५०
एकूण ४६४ ११४ १४७ २०२ ०.७८

साचा:Col-begin साचा:Col-break

भारताकडून कसोट्यांमध्ये सर्वाधिक धावा[]

खेळाडू धावा सरासरी
सचिन तेंडुलकर १५,५३३ ५५.०८
राहुल द्रविड १३,२८८ ५२.३१
सुनिल गावसकर १०,१२२ ५१.१२
व्ही.व्ही.एस. लक्ष्मण ८,७८१ ४५.९७
विरेंद्र सेहवाग ८,१७८ ५०.७९
सौरव गांगुली ७,२१२ ४२.१७
दिलीप वेंगसरकर ६,८६८ ४२.१३
मोहम्मद अझरुद्दीन ६,२१५ ४५.०३
गुंडप्पा विश्वनाथ ६,०८० ४१.९३
कपिल देव ५,२४८ ३१.०५

साचा:Col-break

भारताकडून कसोट्यांमध्ये सर्वाधिक बळी[]

खेळडू बळी सरासरी
अनिल कुंबळे ६१९ २९.६५
कपिल देव ४३४ २९.६४
हरभजन सिंग ४०६ ३२.२२
झहीर खान २८८ ३१.७८
बिशनसिंग बेदी २६६ २८.७१
भागवत चंद्रशेखर २४२ २९.७४
जवागल श्रीनाथ २३६ ३०.४९
इरापल्ली प्रसन्ना १८९ ३०.३८
विनू मानकड १६२ ३२.३२
एस. वेंकटराघवन १५६ ३६.११

साचा:Col-end

एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने (एदिसा) संपादन

एदिसांमध्ये इतर संघांविरुद्धची कामगिरी[]

कसोटी संघांविरुद्ध
प्रतिस्पर्धी सामने विजय पराजय बरोबरी बेनिकाली विजय %
वि. साचा:Cr १०९ ३७ ६४ ३६.६३
वि. साचा:Cr २४ २१ ८७.५०
वि. साचा:Cr ८१ ४३ ३३ ५६.५१
वि. साचा:Cr ८८ ४६ ३७ ५५.४२
वि. साचा:Cr १२१ ४८ ६९ ४१.०२
वि. साचा:Cr ६६ २४ ४० ३७.५०
वि. साचा:Cr १३९ ७५ ५२ ११ ५८.९८
वि. साचा:Cr १०६ ४६ ५७ ४४.७१
वि. साचा:Cr ५१ ३९ १० ७८.४३
वि. {सहयोगी सदस्य} २४ २२ ९१.६७
एकूण ८०९ ४०१ ३६७ ३५ ५२.१९

साचा:Col-begin साचा:Col-break

भारताकडून एदिसांमध्ये सर्वाधिक धावा[]

खेळाडू संघ सरासरी
सचिन तेंडुलकर १८,४२६ ४४.८३
सौरव गांगुली ११,२२१ ४०.९५
राहुल द्रविड १०,७६८ ३९.१५
मोहम्मद अझरुद्दीन ९,३७८ ३६.९२
विरेंद्र सेहवाग ७,९६० ३५.५३
युवराज सिंग ७,९५९ ३७.५४
महेंद्रसिंग धोनी ६,७३४ ५०.६३
अजय जडेजा ५,३५९ ३७.४७
गौतम गंभीर ५,०७७ ४०.९४
नवज्योतसिंग सिद्धू ४,४१३ ३७.०८

साचा:Col-break

भारताकडून एदिसांमध्ये सर्वाधिक बळी[]

खेळाडू बळी सरासरी
अनिल कुंबळे ३३४ ३०.८३
जवागल श्रीनाथ ३१५ २८.०८
अजित आगरकर २८८ २७.८५
झहीर खान २६५ २९.७०
हरभजन सिंग २५५ ३३.५२
कपिल देव २५३ २७.४५
वेंकटेश प्रसाद १९६ ३२.३०
इरफान पठाण १६५ २९.८९
मनोज प्रभाकर १५७ २८.८७
आशिश नेहरा १५५ ३१.६०

साचा:Col-end

आंतरराष्ट्रीय वीस२० सामने (विसा) संपादन

विसांमध्ये इतर संघांविरुद्धची कामगिरी[]

कसोटी संघांविरुद्ध
प्रतिस्पर्धी सामने विजय पराजय बरोबरी बेनिकाली विजय %
वि. साचा:Cr ४२.८६
वि. साचा:Cr १००
वि. साचा:Cr ४०.००
वि. साचा:Cr
वि. साचा:Cr १००
वि. साचा:Cr ७१.४२
वि. साचा:Cr ६०.००
वि. साचा:Cr ३३.३३
वि. साचा:Cr १००
वि. {सहयोगी सदस्य} १००
एकूण ४१ २३ १७ ५६.०९

साचा:Col-begin साचा:Col-break

भारताकडून विसांमध्ये सर्वाधिक धावा[]

खेळाडू सामने धावा चेंडू
गौतम गंभीर ३३ ८३५ ६८८
सुरेश रैना ३२ ७६८ ५६४
युवराज सिंग २९ ६६७ ४६१
महेंद्रसिंग धोनी ३८ ६५२ ५८७
रोहित शर्मा ३२ ५०१ ३९३
विराट कोहली १६ ४६३ ३५८

साचा:Col-break

भारताकडून विसांमध्ये सर्वाधिक बळी[]

खेळाडू सामने बळी सरासरी
इरफान पठाण २४ २८ २२.०७
हरभजन सिंग २५ २२ २६.०४
झहीर खान १७ १७ २६.३५
युवराज सिंग २९ १६ १८.०६
रुद्र प्रताप सिंग १० १५ १५.००
आशिश नेहरा १३ २१.०७

साचा:Col-end

ठळक ठसा खेळाडू अजून निवृत्त झाला नाही, असे दर्शवितो.

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी