Deprecated: Caller from MediaWiki\Cache\LinkCache::fetchPageRow ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::selectOne ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Page\PageProps::getProperties ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
लोकमान्य टिळक टर्मिनस - मराठीपिडिया

लोकमान्य टिळक टर्मिनस

लोकमान्य टिळक टर्मिनस (जुने नाव कुर्ला टर्मिनस) हे भारताच्या मुंबई शहरामधील एक मोठे रेल्वे टर्मिनस आहे. कुर्ला उपनगरामधील हे स्थानक मुंबई मुंबई उपनगरी रेल्वे हार्बर मार्गावरील कुर्लाटिळकनगर ह्या स्थानकांच्या जवळ आहे. ५ फलाट असलेल्या ह्या स्थानकामधून दररोज अनेक गाड्या सुटतात. छत्रपती शिवाजी टर्मिनस ह्या मध्य रेल्वेवरील प्रमुख स्थानकावरील वाहतूकीचा ताण कमी करण्यासाठी हे स्थानक बांधले गेले. लोकमान्य टिळक टर्मिनस भारतीय रेल्वेच्या मध्य रेल्वे विभागाच्या अखत्यारीत येते.

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
लोकमान्य टिळक टर्मिनस

ह्या स्थानकामधून मुख्यत: उत्तर भारतामधील स्थानांकडे जाणाऱ्या गाड्या सुटतात.

रोज सुटणाऱ्या गाड्या संपादन

गाडी क्रमांक गाडी नाव गंतव्यस्थान
११०१३ लोकमान्य टिळक टर्मिनस − कोइंबतूर एक्सप्रेस कोइंबतूर
११०१५ कुशीनगर एक्सप्रेस गोरखपूर
११०७१ कामायनी एक्सप्रेस वाराणसी
१२११७ गोदावरी सुपरफास्ट एक्सप्रेस मनमाड
१२१४१ पाटणा एक्सप्रेस पाटणा
१२१६७ वाराणसी जलद एक्सप्रेस वाराणसी
१२५४२ गोरखपूर जलद एक्सप्रेस गोरखपूर
१२६१९ मत्स्यगंधा एक्सप्रेस मंगळूर
१५०१७ काशी एक्सप्रेस गोरखपूर
१६३४५ नेत्रावती एक्सप्रेस तिरुवनंतपुरम
१७३१८ हुबळी एक्सप्रेस हुबळी
१८०२९ लोकमान्य टिळक टर्मिनस कोलकाता शालिमार एक्सप्रेस शालिमार
१८५२० लोकमान्य टिळक टर्मिनस विशाखापट्टणम एक्सप्रेस विशाखापट्टणम

बाह्य दुवे संपादन

साचा:Coord