गोंदिया जंक्शन रेल्वे स्थानक
Appearance
साचा:विस्तार साचा:संदर्भहीन लेख साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक गोंदिया हे भारत देशाच्या गोंदिया शहराजवळील एक रेल्वे स्थानक आहे. मुंबई व कोलकाता शहरांना नागपूर मार्गे जोडणाऱ्या हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्गावर असलेले गोंदिया रेल्वे स्थानक ह्या भागातील एक महत्त्वाचे स्थानक मानले जाते.
गोंदियाहून जाणाऱ्या महत्त्वाच्या गाड्या[संपादन | स्रोत संपादित करा]
- गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस
- गोंदिया-छत्रपती शिवाजी टर्मिनस विदर्भ एक्सप्रेस
- पुणे-हावडा आझाद हिंद एक्सप्रेस
- मुंबई-हावडा गीतांजली एक्सप्रेस
- लोकमान्य टिळक टर्मिनस-हावडा समरसता एक्सप्रेस
- नागपूर-बिलासपूर इंटरसिटी एक्सप्रेस
- छत्तीसगड एक्सप्रेस