Jump to content

गोंदिया जंक्शन रेल्वे स्थानक

मराठीपिडिया कडून

साचा:विस्तार साचा:संदर्भहीन लेख साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक गोंदिया हे भारत देशाच्या गोंदिया शहराजवळील एक रेल्वे स्थानक आहे. मुंबईकोलकाता शहरांना नागपूर मार्गे जोडणाऱ्या हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्गावर असलेले गोंदिया रेल्वे स्थानक ह्या भागातील एक महत्त्वाचे स्थानक मानले जाते.

गोंदियाहून जाणाऱ्या महत्त्वाच्या गाड्या[संपादन | स्रोत संपादित करा]

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:महाराष्ट्रातील रेल्वे स्थानके