वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१८-१९
वेस्ट इंडीज क्रिकेट संघ सप्टेंबर-नोव्हेंबर २०१८ मध्ये दोन कसोटी, ५ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने व ३ ट्वेंटी सामने खेळण्यासाठी भारताच्या दौऱ्यावर येणार आहे.[१][२][३][४] दौऱ्यापुर्वी, बडोद्यात दोन दिवसीय सराव सामना होईल.[५]
ठरावाप्रमाणे एक एकदिवसीय सामना तिरुवनंतपुरमधील ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार असे बीसीसीआयच्या दौरा आणि वेळापत्रक मंडळाने निश्चित केले.[६] परंतु जेव्हा मार्च २०१८मध्ये वेळापत्रक जाहीर झाले तेव्हा संबंधीत सामना कोचीतील जवाहरलाल नेहरू मैदान येथे स्थानांतरित करण्यात आला.[६] केरळ क्रिकेट असोसिएशनने बीसीसीआयला निर्णयावर पुनः विचार करण्याची विनंती केली.[६] सरतेशेवटी दोन दिवसांनी सामना तिरुवनंतपुरमलाच होईल असे बीसीसीआयने स्पष्ट केले.[७] लखनऊतील एकाना आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळवला जाईल.[८] त्याच महिन्यात बीसीसीआयच्या सुत्रांकडून दुसरा एकदिवसीय सामना इंदूरमधून तिकिट विक्रीसंदर्भातील मतभेदामुळे हलवला जाणार असल्याचे कळले.[९] ३ ऑक्टोबर २०१८ रोजी दुसरा एकदिवसीय सामना विशाखापट्टणम येथील डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हिडीसीए क्रिकेट मैदानावर होईल असे बीसीसीआयने जाहीर केले.[१०] १२ ऑगस्ट २०१८ला बीसीसीआयने ४था एकदिवसीय सामना वानखेडे स्टेडियमवरून ब्रेबॉर्न स्टेडियमला हलवला. ब्रेबॉर्न स्टेडियमवर तब्बल ९ वर्षांनी आंतरराष्ट्रीय सामना होईल. या मैदानावर शेवटचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना भारत व श्रीलंका यांच्यातील कसोटी सामना २ डिसेंबर २०१८ रोजी झाला.
जेसन होल्डर दुखापतीमुळे पहिली कसोटीला मुकला. त्याच्याजागी कर्णधारपदाची धुरा क्रेग ब्रेथवेटने सांभाळली.[११] भारताच्या टी२० संघात महेंद्रसिंग धोनीऐवजी रिषभ पंतला घेण्यात आले.[१२]
संघ संपादन
| कसोटी | एकदिवसीय | ट्वेंटी२० | |||
|---|---|---|---|---|---|
| साचा:Cr[१३] | साचा:Cr[१४] | साचा:Cr | साचा:Cr[१५] | साचा:Cr[१२] | साचा:Cr[१५] |
अल्झारी जोसेफला दुखापत झाल्यामुळे त्याच्याऐवजी वेस्ट इंडीजच्या संघात शर्मन लुईसची निवड करण्यात आली.[१६] भारताच्या एकदिवसीय संघातून शार्दुल ठाकूर बाहेर पडला तर त्याच्याजागी उमेश यादवला घेण्यात आले.[१७] तसेच इव्हिन लुईसने वैयक्तीक कारणासाठी दौऱ्यातून माघार घेतली. त्याची जागा भरून काढण्यासाठी विंडिजच्या एकदिवसीय व ट्वेंटी२० संघात कीरन पॉवेल आणि निकोलस पूरनला घेण्यात आले.[१८] शेवटच्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी भारतीय संघात भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह व केदार जाधव यांची निवड करण्यात आली तर मोहम्मद शमीला डच्चू देण्यात आला.[१९][२०] आंद्रे रसेलला दुखापत झाल्यामुळे वेस्ट इंडीजच्या ट्वेंटी२० संघात शई होपची निवड करण्यात आली.
सराव सामने संपादन
दोन-दिवसीय सराव सामना : बोर्ड अध्यक्षीय एकादश वि वेस्ट इंडीज संपादन
कसोटी मालिका संपादन
१ली कसोटी संपादन
२री कसोटी संपादन
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका संपादन
१ला सामना संपादन
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
२रा सामना संपादन
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
३रा सामना संपादन
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
४था सामना संपादन
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
५वा सामना संपादन
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका संपादन
१ली ट्वेंटी२० संपादन
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
२री ट्वेंटी२० संपादन
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
३री ट्वेंटी२० संपादन
संदर्भ संपादन
साचा:वेस्ट इंडिझ क्रिकेट संघाचे भारत दौरे साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे भारतीय दौरे साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१८-१९
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ ६.० ६.१ ६.२ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ १२.० १२.१ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ १५.० १५.१ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत