साचा:माहितीचौकट दूरचित्रवाहिनी

सोनी मराठी ही एक मराठी दूरचित्रवाणी वाहिनी आहे. सोनी मराठी ही वाहिनी १९ ऑगस्ट २०१८ रोजी सुरू झाली.

दैनंदिन मालिका संपादन

सोम-शनि संपादन

  • संध्या.६.३० गाथा नवनाथांची
  • संध्या.७.०० ज्ञानेश्वर माऊली
  • संध्या.७.३० स्वराज्य सौदामिनी ताराराणी
  • रात्री ८.०० असे हे सुंदर आमचे घर
  • रात्री ८.३० बॉस माझी लाडाची
  • रात्री १०.०० तुमची मुलगी काय करते?
  • रात्री १०.३० क्रिमिनल्स - चाहूल गुन्हेगारांची

कथाबाह्य कार्यक्रम संपादन

पूर्व प्रसारित मालिका संपादन

ड्रामा मालिका संपादन

  • आनंदी हे जग सारे (२०१९-२०२०)
  • आई माझी काळुबाई (२०२०-२०२१)
  • आठशे खिडक्या नऊशे दारं (२०२०)
  • अस्सं माहेर नको गं बाई! (२०२०-२०२१)
  • अजूनही बरसात आहे (२०२१-२०२२)
  • भेटी लागी जीवा (२०१९-२०१९)
  • दुनियादारी फिल्मी इश्टाइल (२०१८-२०१९)
  • एक होती राजकन्या (२०१९)
  • गर्जा महाराष्ट्र (२०१८)
  • ह.म. बने तु.म. बने (२०१८-२०२०)
  • हृदयात वाजे समथिंग (२०१८-२०१९)
  • जिगरबाज (२०२०-२०२१)
  • जुळता जुळता जुळतंय की (२०१८-२०१९)
  • महाबली हनुमान (डब २०१९–२०२०)
  • मी तुझीच रे (२०१९)
  • नवरी मिळे नवऱ्याला (२०१९-२०२०)
  • सारे तुझ्याचसाठी (२०१८-२०१९)
  • सावित्रीजोती (२०२०)
  • श्रीमंताघरची सून (२०२०-२०२१)
  • स्वराज्यजननी जिजामाता (२०१९-२०२१)
  • ती फुलराणी (२०१८-२०१९)
  • तू चांदणे शिंपीत जाशी (२०२१)
  • तू सौभाग्यवती हो (२०२१)
  • तुमच्या आमच्यातली कुसुम (२०२१-२०२२)
  • वैदेही - शतजन्माचे आपुले नाते (२०२१)
  • इयर डाऊन (२०१८-२०१९)

वास्तविक मालिका संपादन

  • श्रवणभक्ती (२०२१)
  • इंडियन आयडॉल मराठी (२०२१-२२)
  • जय जय महाराष्ट्र माझा (२०२०)
  • कोण होणार करोडपती (२०१९-२०२१)
  • महाराष्ट्राचा फेव्हरेट डान्सर (२०१८)
  • महाराष्ट्राज् बेस्ट डान्सर (२०२०-२०२१)
  • सिंगिंग स्टार (२०२०)
  • सुपर डान्सर महाराष्ट्र (२०१८-२०१९)