झी मराठी सर्वोत्कृष्ट आजी पुरस्कार

साचा:Infobox award

झी मराठी सर्वोत्कृष्ट आजी पुरस्कार दरवर्षी झी मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम आजीला दिला जातो. हा झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे.

विजेते आणि नामांकने संपादन

वर्ष आजी (नायिका) मालिका भूमिका
२०१७[]
कमल ठोके लागिरं झालं जी जीजी भोईटे
भारती पाटील माझ्या नवऱ्याची बायको सरिता सुभेदार
शकुंतला नरे नकटीच्या लग्नाला यायचं हं बाईसाहेब
कल्पना सारंग गाव गाता गजाली सरकती आजी
रागिणी सामंत नकटीच्या लग्नाला यायचं हं आईसाहेब
गाव गाता गजाली बहिरी आजी
२०२१
सुरेखा लहामगे-शर्मा तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं! बयोबाई देशमुख
कल्पना सारंग मन झालं बाजिंद फुई विधाते
मानसी मागीकर माझी तुझी रेशीमगाठ अरुणा नाईक
शकुंतला नरे रात्रीस खेळ चाले ३ इंदुमती (माई) नाईक

हे सुद्धा पाहा संपादन

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी