सोनी मराठी
Appearance
साचा:माहितीचौकट दूरचित्रवाहिनी
सोनी मराठी ही एक मराठी दूरचित्रवाणी वाहिनी आहे. सोनी मराठी ही वाहिनी १९ ऑगस्ट २०१८ रोजी सुरू झाली.
दैनंदिन मालिका[संपादन | स्रोत संपादित करा]
सोम-शनि[संपादन | स्रोत संपादित करा]
- संध्या.६.३० गाथा नवनाथांची
- संध्या.७.०० ज्ञानेश्वर माऊली
- संध्या.७.३० स्वराज्य सौदामिनी ताराराणी
- रात्री ८.०० असे हे सुंदर आमचे घर
- रात्री ८.३० बॉस माझी लाडाची
- रात्री १०.०० तुमची मुलगी काय करते?
- रात्री १०.३० क्रिमिनल्स - चाहूल गुन्हेगारांची
कथाबाह्य कार्यक्रम[संपादन | स्रोत संपादित करा]
- रात्री ९.०० महाराष्ट्राची हास्यजत्रा (सोम-शुक्र)
- लवकरच... कोण होणार करोडपती पर्व सहावे
पूर्व प्रसारित मालिका[संपादन | स्रोत संपादित करा]
ड्रामा मालिका[संपादन | स्रोत संपादित करा]
- आनंदी हे जग सारे (२०१९-२०२०)
- आई माझी काळुबाई (२०२०-२०२१)
- आठशे खिडक्या नऊशे दारं (२०२०)
- अस्सं माहेर नको गं बाई! (२०२०-२०२१)
- अजूनही बरसात आहे (२०२१-२०२२)
- भेटी लागी जीवा (२०१९-२०१९)
- दुनियादारी फिल्मी इश्टाइल (२०१८-२०१९)
- एक होती राजकन्या (२०१९)
- गर्जा महाराष्ट्र (२०१८)
- ह.म. बने तु.म. बने (२०१८-२०२०)
- हृदयात वाजे समथिंग (२०१८-२०१९)
- जिगरबाज (२०२०-२०२१)
- जुळता जुळता जुळतंय की (२०१८-२०१९)
- महाबली हनुमान (डब २०१९–२०२०)
- मी तुझीच रे (२०१९)
- नवरी मिळे नवऱ्याला (२०१९-२०२०)
- सारे तुझ्याचसाठी (२०१८-२०१९)
- सावित्रीजोती (२०२०)
- श्रीमंताघरची सून (२०२०-२०२१)
- स्वराज्यजननी जिजामाता (२०१९-२०२१)
- ती फुलराणी (२०१८-२०१९)
- तू चांदणे शिंपीत जाशी (२०२१)
- तू सौभाग्यवती हो (२०२१)
- तुमच्या आमच्यातली कुसुम (२०२१-२०२२)
- वैदेही - शतजन्माचे आपुले नाते (२०२१)
- इयर डाऊन (२०१८-२०१९)
वास्तविक मालिका[संपादन | स्रोत संपादित करा]
- श्रवणभक्ती (२०२१)
- इंडियन आयडॉल मराठी (२०२१-२२)
- जय जय महाराष्ट्र माझा (२०२०)
- कोण होणार करोडपती (२०१९-२०२१)
- महाराष्ट्राचा फेव्हरेट डान्सर (२०१८)
- महाराष्ट्राज् बेस्ट डान्सर (२०२०-२०२१)
- सिंगिंग स्टार (२०२०)
- सुपर डान्सर महाराष्ट्र (२०१८-२०१९)