अरुणाचल प्रदेशमधील जिल्हे

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

अरुणाचल प्रदेश राज्यात १३ जिल्हे आहेत.

त्यांवर एक दृष्टिक्षेप.

संकेत जिल्हा प्रशासकीय केंद्र लोकसंख्या (२००१ची गणना) क्षेत्रफळ (किमी²) घनता (प्रती किमी²)
CH चांगलांग चांगलांग १२४,९९४ ४,६६२ २७
DV दिबांग व्हॅली अनिनी ५७,५४३ १३,०२९
EK पूर्व कामेंग सेप्पा ५७,०६५ ४,१३४ १४
ES पूर्व सियांग पासीघाट ८७,४३० ४,००५ २२
LB लोअर सुबांसिरी झिरो ९७,६१४ १०,१३५ १०
LO लोहित तेझु १४३,४७८ ११,४०२ १३
PA पापुम पारे युपिआ १२१,७५० २,८७५ ४२
TA तवांग तवांग ३४,७०५ २,१७२ १६
TI तिरप खोंसा १००,२२७ २,३६२ ४२
UB अपर सुबांसिरी दापोरिजो ५४,९९५ ७,०३२
US अपर सियांग यिंगकियॉॅंग ३३,१४६ ६,१८८
WK पश्चिम कामेंग बॉमडिला ७४,५९५ ७,४२२ १०
WS पश्चिम सियांग अलोंग १०३,५७५ ८,३२५ १२

साचा:भारतामधील जिल्हे