Jump to content

इ.स. २०१७ मध्ये भारत

मराठीपिडिया कडून

साचा:वर्षपेटी इ.स. २०१७ हे इसवी सनामधील २०१७ वे व चालू वर्ष आहे. रविवारी सुरू होणारे २०१७ हे २१व्या शतकामधील १७वे तर २०१० च्या दशकामधील आठवे वर्ष आहे.

पदाधिकारी[संपादन | स्रोत संपादित करा]

फोटो पोस्ट नाव
राष्ट्रपती रामनाथ कोविंद
उपराष्ट्रपती वेंकैया नायडू
पंतप्रधान नरेंद्र मोदी
सरन्यायाधीश दीपक मिश्रा

निवडणूक[संपादन | स्रोत संपादित करा]

राष्ट्रपती निवडणुका[संपादन | स्रोत संपादित करा]

  • राष्ट्रपती निवडणुक 17 जुलै 2017ला मतदान झाल आणि 20 जुलै रोजी निकाल जाहीर झाला.

उपराष्ट्रपती निवडणुका[संपादन | स्रोत संपादित करा]

  • उपराष्ट्रपती निवडणुक 5 ऑगस्ट 2017ला मतदान झाल.

राज्यसभा निवडणुक[संपादन | स्रोत संपादित करा]

राज्यसभा निवडणुक भारतामध्ये २१ जुलै रोजी आणि ८ ऑगस्ट रोजी १० सदस्य निवडण्यासाठी झाली.

राज्याची निवडणुक[संपादन | स्रोत संपादित करा]

वेळापत्रक निकाल
निवडणुक सुरू होण्याची तारीख निवडणुक समाप्त होण्याची तारीख निवडणुक अधिकारक्षेत्र विजयी पक्ष निकालाची तारीख
४ फेब्रुवारी २०१७ पंजाब विधानसभा निवडणूक, २०१७ पंजाब भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ११ मार्च २०१७
४ फेब्रुवारी २०१७ गोवा विधानसभा निवडणूक, २०१७ गोवा भारतीय जनता पार्टी
१५ फेब्रुवारी २०१७ उत्तराखंड विधानसभा निवडणूक, २०१७ उत्तराखंड भारतीय जनता पार्टी
११ फेब्रुवारी २०१७ ८ मार्च २०१७ उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक, २०१७ उत्तर प्रदेश भारतीय जनता पार्टी
४ मार्च २०१७ ८ मार्च २०१७ मणिपूर विधानसभा निवडणूक, २०१७ मणिपुर भारतीय जनता पार्टी
९ नोव्हेंबर २०१७ हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक, २०१७ हिमाचल प्रदेश भारतीय जनता पार्टी १८ डिसेंबर
९ डिसेंबर २०१७ १४ डिसेंबर २०१७ गुजरात विधानसभा निवडणूक, २०१७ गुजरात भारतीय जनता पार्टी १८ डिसेंबर

ठळक घडामोडी[संपादन | स्रोत संपादित करा]

जानेवारी[संपादन | स्रोत संपादित करा]

  • २ जानेवारी - आण्विक क्षमता असलेले अग्नी-५ ह्या क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण.
  • १४ जानेवारी - बिहार राज्याची राजधानी पाटणा येथे मकर संक्रांत साजरी करण्याच्या वेळेस गंगा नदीत बोट उलटून २५ जण मृत्यूमुखी.

मृत्यू[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:कॉमन्स