Deprecated: Caller from MediaWiki\Cache\LinkCache::fetchPageRow ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::selectOne ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Page\PageProps::getProperties ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
गौडपाद - मराठीपिडिया Jump to content

गौडपाद

मराठीपिडिया कडून
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
गौडपादाचार्य

गौडपाद किंवा गौडपादाचार्य हे एक भारतीय तत्त्ववेत्ते होतेसाचा:Sfn. गौडपादाचार्य हे वैदिक हिंदू धर्मामधील अद्वैत वेदांत संप्रदायातील तत्त्वज्ञानी होते‌साचा:Sfn. ते मांडुक्य उपनिषदावरील कारिका रचण्यासाठी आणि अजातीवाद या तत्त्वज्ञानाची निर्मिती करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. आद्य शंकराचार्यांनी गौडपादाचार्यांना परमगुरू असे संबोधले आहेसाचा:Sfnसाचा:Sfn.

चरित्र[संपादन | स्रोत संपादित करा]

गौडपादांच्या व्यक्तिगत जीवनाबद्दल काहीच माहिती उपलब्ध नाही. गौड नावाच्या बंगालच्या प्रांतामध्ये त्यांचा जन्म झाल्याने त्यांचे गौडपाद हे नाव पडले असे मानले जाते. बऱ्याच संशोधकांच्या मतानुसार गौडपाद हे ई.स. ५०० ते ८०० या कालखंडात होऊन गेले. भांडारकर प्राच्यविद्या संस्थेच्या र. दा. करमरकर यांच्या मते गौडपादांचा कालखंड ई.स. ५०० च्या आधीच असला पाहिजे.

अद्वैत संप्रदायातील एका श्लोकानुसार गौडपाद हे शुकदेवांचे शिष्य मानले जातात.

ॐ नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिंच तत्पुत्रपराशरंच । व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्दयोगीन्द्रमथास्य शिष्यं ॥

तत्त्वज्ञान[संपादन | स्रोत संपादित करा]

गौडपाद हे अद्वैत वेदांत संप्रदायाचे सर्वात पहिले लेखक मानले जातात. त्यांनी मांडुक्य उपनिषदावर कारिका रचल्या ज्यात चार अध्याय आणि २१५ श्लोक आहेत. या कारिकांमधून त्यांनी अजातीवाद हे तत्त्वज्ञान मांडले आणि द्वैतवादाचे खंडण केले. साचा:संदर्भनोंदी