घेतला वसा टाकू नको
Appearance
साचा:माहितीचौकट दूरचित्रवाणी कार्यक्रम साचा:झी मराठी संध्या. ६.३०च्या मालिका
कथा[संपादन | स्रोत संपादित करा]
| एपिसोड | प्रसारण | उत्सव | नाव |
|---|---|---|---|
| १-४ | ८-११ मार्च २०२१ | महाशिवरात्री | चंद्रभानाची कथा |
| ५-७ | १२-१६ मार्च २०२१ | खुलभर दूधाची कथा | |
| ९-१७ | १७-२६ मार्च २०२१ | भानुसप्तमी | सौभाग्याच्या व्रताची कथा |
| १८-२७ | २७ मार्च-७ एप्रिल २०२१ | होळी | भक्त प्रल्हादाची कथा |
| २८-३७ | ८-१८ एप्रिल २०२१ | गुढीपाडवा | पार्थिव लिंगार्चन व्रताची कथा |
| ३८-४३ | १९-२४ एप्रिल २०२१ | रामनवमी | श्रीराम जन्माची कथा |
| ४४-४८ | १६-२० ऑगस्ट २०२१ | सत्यनारायण पूजा | नारायणाची कथा |
| ४९-५१ | २१-२४ ऑगस्ट २०२१ | श्रावण | शतानंदाची कथा |
| ५२-५७ | २५-३१ ऑगस्ट २०२१ | साधू वाणीची कथा | |
| ५८-६५ | १-९ सप्टेंबर २०२१ | मंगळागौर | अनुसूयाची कथा |
| ६६-६९ | १०-१४ सप्टेंबर २०२१ | गणेशोत्सव | गणेशाची कथा |
| ७०-७३ | १५-१८ सप्टेंबर २०२१ | प्रियाव्रताची कथा | |
| ७४-७६ | २०-२२ सप्टेंबर २०२१ | पितृपक्ष | कर्णाची कथा |
| ७७-८५ | २३ सप्टेंबर-०२ ऑक्टोबर २०२१ | गंगा आणि भगीरथाची कथा | |
| ८६-९० | ०४-०७ ऑक्टोबर २०२१ | नवरात्र | महिषासुराची कथा |
| ९१-९७ | ०८-१६ ऑक्टोबर २०२१ | शुंभ-निशुंभाची कथा | |
| ९८-१०४ | १८-२५ ऑक्टोबर २०२१ | शनिदेव | शनिदेवांची कथा |
| १०५-११० | २६ ऑक्टोबर-०२ नोव्हेंबर २०२१ | विक्रमादित्याची कथा | |
| १११-११३ | ०३-०५ नोव्हेंबर २०२१ | दिवाळी | दिव्यांची कथा |
| ११४-११७ | ०६-१० नोव्हेंबर २०२१ | नरकासुराची कथा | |
| ११८-१२२ | ११-१६ नोव्हेंबर २०२१ | तुलसी विवाह | वृंदाची कथा |
| १२३-१३० | १७-२५ नोव्हेंबर २०२१ | जिवंतिका | जिवतीची कथा |
| १३१-१३८ | २६ नोव्हेंबर-०४ डिसेंबर २०२१ | ललिता पंचमी | सुकीर्तची कथा |
| १३९-१४७ | ०६-१५ डिसेंबर २०२१ | मार्गशीर्ष गुरुवार | महालक्ष्मी व्रताची कथा |
| १४८-१५३ | १६-२२ डिसेंबर २०२१ | शिळा सप्तमी | पद्मकुमारची कथा |
| १५४-१६० | २३-३० डिसेंबर २०२१ | पिठोरी अमावस्या | अवनीची कथा |
| १६१-१७२ | ३१ डिसेंबर २०२१-१३ जानेवारी २०२२ | आदित्यनारायण व्रत | वनिता आणि सरिताची कथा |
| १७३-१८८ | १४ जानेवारी-०१ फेब्रुवारी २०२२ | सोळा सोमवार उपवास | देवव्रताची कथा |
| १८९-२०२ | ०२-१७ फेब्रुवारी २०२२ | शुक्रवार उपवास | देवदत्ताची कथा |
| २०३-२०९ | १८-२५ फेब्रुवारी २०२२ | सोमवारचे महत्त्व | कल्पवसूची कथा |
| २१०-२२२ | २६ फेब्रुवारी-१२ मार्च २०२२ | संपत शनिवार व्रत | बल्लाळची कथा |
| २२३-२३० | १४-२२ मार्च २०२२ | सोमवती अमावास्या उपवास | गुणवतीची कथा |
| २३१-२३९ | २३ मार्च-१ एप्रिल २०२२ | बुध-बृहस्पती व्रत | वरूणिकाची कथा |
| २४०-२४६ | २-९ एप्रिल २०२२ | गाथा सप्तशती | विजयानंदाची कथा |
विशेष भाग[संपादन | स्रोत संपादित करा]
- वसा व्रत-वैकल्यांचा, मराठी संस्कृती आणि परंपरेचा, पाहूया व्रत-वैकल्यामागे दडलेली कहाणी. (०८ मार्च २०२१)
- महाशिवरात्रीला शिकारीसाठी सज्ज चंद्रभान कसा ठरला महादेवांचा परमभक्त? (१० मार्च २०२१)
- कसं लाभलं व्याध चंद्रभानाला आकाशगंगेतलं अढळपद? महादेवाच्या परम भक्ताची कहाणी. (१२ मार्च २०२१)
- ममता आणि भक्तीच्या परीक्षेत माईआजी सफल होणार का? भक्ताच्या हाकेला शंभू महादेव धावून येणार का? (१५ मार्च २०२१)
- इंदुमती घेणार सौभाग्याच्या व्रताचा वसा, पण महाराणी कांचनमालेच्या असूयेमुळे होईल का व्रत पूर्ण? (१७ मार्च २०२१)
- प्रतिशोध, ममता आणि परमभक्तीची कहाणी, होळीनिमित्त कथा भक्त प्रल्हादाची. (२७ मार्च २०२१)
- श्रीविष्णूंना शत्रू मानणाऱ्या हिरण्यकश्यपूच्या घरीच जन्म घेणार त्यांचा परमभक्त प्रल्हाद. (२९ मार्च २०२१)
- असं काय घडलं होतं गुढीपाडव्याला जेणेकरून महादेवांचा माता पार्वतीसोबत लग्नाचा नकार होकारात बदलला? (०८ एप्रिल २०२१)
- माता पार्वतीच्या व्रतात स्वतः महादेवच का आणत होते विघ्न? (१२ एप्रिल २०२१)
- वाजत गाजत निघाली महादेवांची वरात, पण देवी मैनावती देणार का शिव-पार्वती विवाहास संमती? (१४ एप्रिल २०२१)
- शिव-पार्वती विवाह सोहळा गुढीपाडव्यानिमित्त पार्थिव लिंगार्चन व्रताची कथा. (१८ एप्रिल २०२१)
- नशिबी पुत्रयोग नसूनही राजा दशरथ आणि कौसल्येला कशी झाली पुत्रप्राप्ती? श्रीविष्णूंचा मानव अवतार श्रीराम जन्माची कथा. (२१ एप्रिल २०२१)
- चैत्रमास त्यात शुद्ध नवमी तिथी, राम जन्मला गं सखी राम जन्मला. (२४ एप्रिल २०२१)
- मराठी संस्कृती आणि व्रतवैकल्यांची गाथा. (१६ ऑगस्ट २०२१)
- शनिदेवांचा प्रकोप कसा टाळावा? मनुष्याच्या कर्माचा न्यायनिवाडा करणाऱ्या शनिदेवांची जन्मकथा. (१८ ऑक्टोबर २०२१)
- शनिदेव आणि पिता सूर्यदेवांमध्ये समेट घडवणार महाबली हनुमान. (२१ ऑक्टोबर २०२१)
- शनिदेवांच्या प्रकोपाने राजा विक्रमादित्याच्या आयुष्यात येणार वादळ, शनिमाहात्म्य कथा सप्ताह. (२६ ऑक्टोबर २०२१)
- ऐका सांगतो महाराजा कहाणी दिव्यांची, दीपावली विशेष कथा. (०३ नोव्हेंबर २०२१)
- सोळा सहस्त्र नारींच्या उद्धारासाठी श्रीहरींनी केला नरकासुराचा अंत. (०८ नोव्हेंबर २०२१)
- दीपावलीनिमित्त तुलसी विवाह कथा. (११ नोव्हेंबर २०२१)
- वृंदावर कशी झाली श्रीविष्णूंची कृपा? (१५ नोव्हेंबर २०२१)
- मातृत्वाची महती जिवती मातेच्या कथेतून. (१७ नोव्हेंबर २०२१)
- जिवती मातेच्या कृपेने अखेर घडणार साहुरी आणि तिच्या पुत्राची भेट. (२२ नोव्हेंबर २०२१)
- भक्तिमार्गातूनच मिळतो सुखाचा ठेवा, ललिता पंचमीची कथा. (२६ नोव्हेंबर २०२१)
- ललिता देवीच्या व्रताचा वसा टाकल्याने काय घडणार सुकीर्तच्या भाग्यात? (०१ डिसेंबर २०२१)
- देवी लक्ष्मी सांगणार सुख-समृद्धी आणि धनसंपन्नतेचा मार्ग, मार्गशीर्ष महिन्यातल्या महालक्ष्मी व्रताची कथा. (०६ डिसेंबर २०२१)
- पोटच्या मुलांच्या मृत्यूच्या दुष्टचक्रातून बाहेर पडेल का अवनी? (२७ डिसेंबर २०२१)
- वसा घेऊन सरिताने केली त्याची हेळसांड, जीवनात पसरलेल्या काळोखात कसा येईल दिव्यप्रकाश? (३० डिसेंबर २०२१)