जनार्दनस्वामी

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

जनार्दनस्वामी हे संत एकनाथ यांचे गुरू होते. ते दौलताबादच्या किल्ल्यावर वास्तव्यास होते. ते ज्ञानी असून शूर होते. तसेच पंचक्रोशीचा न्यायनिवाडा ते करित असत. एकनाथांचे गुरू सद्गुरू जनार्दन स्वामी हे दौलताबाद (देवगिरी) येथे यवन दरबारी अधिपती होते. हे मूळचे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावचे रहिवासी; त्यांचे आडनाव देशपांडे होते. ते महान दत्तोपासक होते.

साचा:विस्तार

बाह्य दुवे