झी मराठी सर्वोत्कृष्ट वडील पुरस्कार

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:Infobox award

झी मराठी सर्वोत्कृष्ट वडील पुरस्कार दरवर्षी झी मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम वडिलांना दिला जातो. हा झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. आजवर अरुण नलावडे यांनी हा पुरस्कार सर्वाधिक वेळा (४) जिंकला आहे.

विजेते

वर्ष वडील (नायक) भूमिका मालिका
२००४ अरुण नलावडे आबा चौधरी वादळवाट
२००६
२००७ विहंग नायक रघुनाथ मोहिते अवघाचि संसार
२००८ राजन भिसे अभय अधिकारी या सुखांनो या
२००९ आनंद अभ्यंकर दीनानाथ शास्त्री असंभव
२०१० सुनील बर्वे नरसिंह किल्लेदार कुंकू
२०११ गिरीश ओक मच्छिंद्र देशमुख पिंजरा
२०१२ शरद पोंक्षे गोविंद रानडे उंच माझा झोका
२०१३ मनोज कोल्हटकर सदाशिव सहस्रबुद्धे होणार सून मी ह्या घरची
२०१४[१] गिरीश ओक नाना देसाई जुळून येती रेशीमगाठी
२०१५ अरुण नलावडे केतकर काका का रे दुरावा
२०१६[२] मोहन जोशी मधुसूदन सावंत काहे दिया परदेस
२०१७[३] देवेंद्र देव सुरेंद्र (नाना) पवार लागिरं झालं जी
२०१८[४] मोहिनीराज गटणे अरुण निमकर तुला पाहते रे
२०१९[५] देवेंद्र दोडके वसंत सुभेदार माझ्या नवऱ्याची बायको
२०२०-२१[६] उदय साळवी वसंत (दादा) साळवी येऊ कशी तशी मी नांदायला
२०२१ अरुण नलावडे मनोहर देशपांडे मन उडू उडू झालं

हे सुद्धा पाहा

संदर्भ

साचा:संदर्भयादी