डॉ. आंबेडकर स्टुडंट फ्रंट ऑफ इंडिया

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

डॉ. आंबेडकर स्टुडंट फ्रंट ऑफ इंडिया (संक्षिप्त: डीएएसएफआय) ही मध्य प्रदेश, हरियाणा आणि राजस्थान या राज्यांमध्ये कार्यरत असलेली एक विद्यार्थी संघटना आहे.[१]

उपक्रम

हरियाणाच्या कुरुक्षेत्र विद्यापीठाच्या निवडणुकांमध्ये डीएएसएफआय सहभागी होते.[२]

हे सुद्धा पहा

संदर्भ

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे