न्यू झीलंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१०-११

साचा:Infobox cricket tour

४ नोव्हेंबर ते १० डिसेंबर २०१० दरम्यान न्यू झीलंड क्रिकेट संघ भारताच्या दौऱ्यावर ३-कसोटी आणि ५-एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी आला होता.[]

कसोटी मालिकेत भारताने १-० असा विजय मिळवला, २ कसोटी सामने अनिर्णितावस्थेत संपले. एकदिवसीय मालिकेमध्ये भारताने महेंद्रसिंग धोणी, सचिन तेंडूलकर, विरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग या महत्त्वाच्या खेळाडूंना विश्रांती दिली होती. तसेच पहिल्या दोन सामन्यांमध्ये झहीर खानला सुद्धा विश्रांती दिली गेली.[] धोणीच्या अनुपस्थितीत गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली, भारतीय संघाने मालिकेत ५-० असे निर्भेळ यश मिळवले.

संघ संपादन

कसोटी संघ एकदिवसीय संघ
साचा:Cr[] साचा:Cr[] साचा:Cr साचा:Cr

कसोटी सामने संपादन

१ली कसोटी संपादन

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

२री कसोटी संपादन

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

३री कसोटी संपादन

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

एकदिवसीय मालिका संपादन

१ला एकदिवसीय सामना संपादन

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

२रा एकदिवसीय सामना संपादन

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

३रा एकदिवसीय सामना संपादन

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

४था एकदिवसीय सामना संपादन

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

५वा एकदिवसीय सामना संपादन

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

संदर्भ आणि नोंदी संपादन

साचा:संदर्भयादी

बाह्यदुवे संपादन

साचा:न्यू झीलंड क्रिकेट संघाचे भारत दौरे साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१० साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे भारतीय दौरे

  1. सामने, वेळापत्रक | भारत वि. न्यूझीलंड. इएसपीएन क्रिकइन्फो. ३१ मे २०१६ रोजी पाहिले.
  2. कर्णधार पदाच्या आव्हानासाठी गंभीर उत्सुक. इएसपीएन क्रिकइन्फो. (२७ नोव्हेंबर २०१०). भाषा=इंग्रजी.</
  3. भारतीय कसोटी संघ. इएसपीएन क्रिकइन्फो. ३१ मे २०१६ रोजी पाहिले.
  4. न्यूझीलंड कसोटी संघ. इएसपीएन क्रिकइन्फो. ३१ मे २०१६ रोजी पाहिले.