Deprecated: Caller from MediaWiki\Cache\LinkCache::fetchPageRow ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::selectOne ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Page\PageProps::getProperties ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
बोकारो - मराठीपिडिया Jump to content

बोकारो

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट शहर

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
बोकारो स्टील कारखाना

बोकारो स्टील सिटी (साचा:Lang-sat) हे भारताच्या झारखंड राज्यातील एक औद्योगिक शहर आहे. बोकारो शहर झारखंडच्या पूर्व भागात पश्चिम बंगाल राज्यांच्या सीमेजवळ वसले आहे व ते राजधानी रांचीच्या ११० किमी ईशान्येस व धनबादच्या ३६ किमी पश्चिमेस स्थित आहे. २०११ साली बोकारोची लोकसंख्या सुमारे ४.१४ लाख होती.

बोकारो स्टील सिटीचे नाव येथील मोठ्या स्टीलच्या कारखान्यावरून पडले आहे. स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडच्या ५ मुख्य स्टील कारखान्यांपैकी हा एक असून त्याची वार्षिक उत्पादन क्षमता ४.५ दशलक्ष टन इतकी आहे.

वाहतूक[संपादन | स्रोत संपादित करा]

बोकारो रेल्वे स्थानक दक्षिण पूर्व रेल्वेवरील रांची-दिल्ली मार्गावर स्थित असून येथे दररोज सुमारे ६६ गाड्या थांबतात. राष्ट्रीय महामार्ग २३ बोकारोमधूनच धावतो व राष्ट्रीय महामार्ग ३२ बोकारोला जमशेदपूरसोबत जोडतो.

हेही पहा[संपादन | स्रोत संपादित करा]