बौद्ध धर्माचा कालानुक्रम

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:बौद्ध धर्म बौद्ध धर्माचा कालानुक्रम, हा गौतम बुद्धांच्या जन्मापासून ते आजपर्यंत बौद्ध धर्माच्या विकासाचे वर्णन आहे.

घटनांचा कालानुक्रम

साचा:बौद्ध परंपरांचा कालानुक्रम

तारखा

गौतम बुद्ध

साचा:मुख्य गौतम बुद्धांचा जन्म आणि मृत्यूचा काळ अनिश्चित आहे. २० व्या शतकाच्या सुरुवातीस बहुतेक इतिहासकारांनी त्यांचा जीवनकाळ सुमारे इ.स.पू. ५६३ ते इ.स.पू. ४८३ असल्याचे सांगितले होते. अलीकडील काही वर्षांमध्ये त्यांचा मृत्यु इ.स.पू. ४११ ते ४०० दरम्यानच्या सांगण्यात आले. परंतु इ.स १९८८ मध्ये या विषयी झालेल्या एका चर्चासत्रात त्यांचा मृत्यु इ.स.पू. ४०० च्या २० वर्षांच्या आसपास असण्यावर बहुतेकांचे बहुमत दिसले. तथापि, हा वैकल्पिक घटनाक्रम सर्व इतिहासकारांनी स्वीकारलेला नाही.

इसवी सन पूर्व

संदर्भ

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे

साचा:बौद्ध विषय सूची

  1. १.० १.१ १.२ १.३ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; Historical_Buddha नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही