बौद्ध धर्माची रूपरेषा

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search
धम्मचक्र, धम्माचे प्रतीक, बुद्धांच्या शिकवणीचा बुद्धत्वाचा मार्ग

साचा:बौद्ध धर्म बुद्ध धर्म हा असा धर्म आहे ज्यात तत्त्वज्ञान, विविध परंपरा, विश्वास आणि प्रथा आहेत. मुख्यत्वे ज्या सिद्धार्थ गौतम यांच्या शिकवणुकीवर अवलंबून आहेत, ज्याला सामान्यतः बुद्ध म्हणून ओळखले जाते. त्यास "जागृत" असेही म्हटले जाते. खालील रूपरेषा मध्ये बौद्ध धर्माच्या वैशिष्ट्येपूर्ण बाबींचा आढावा पुढीलप्रमाणे,

बुद्ध

गौतम बुद्ध

गौतम बुद्ध

  • तथागत — तथागत म्हणजे तथा + आगत व तथा + गत अर्थात शुद्ध रुपात आलेला व गेलेला ("one who has thus gone" (tathā-gata) or "one who has thus come" (tathā-āgata).) तथा + गत = "जसा आला तसा गेला" किंवा तथा + आगत = "तथ्य घेऊन आला" असे मानवी शुद्ध स्वरूप असावे या अर्थी असावा. परंतु "तथागत" ही संज्ञा आला-गेला पुरती मर्यादित नाही तर ती अधिक गहन व मोठ्या अर्थाने आहे. मराठी भाषेत तथागत या शब्दाचा "सद्गती मिळालेला" श्रेष्ठ, पूज्य, "अधिकाधिक त्याग केलेला" असा आहे.
  • चार दृश्य - या दृश्यामुळे सिद्धार्थ प्रभावित झाले आणि सर्व दुःखाची जाणीव होऊन त्यांना आध्यात्मिक प्रवास सुरू करण्यास भाग पाडले.
    • एक वृद्ध माणूस
    • आजारी मनुष्य
    • मृत मनुष्य
    • संन्यासी

बौद्ध धर्मांच्या शाखा

साचा:मुख्य साचा:बौद्ध परंपरा कालानुक्रम

बौद्ध साहित्य आणि ग्रंथ

बौद्ध धर्माचा इतिहास

बौद्ध धर्माची शिकवण

बौद्ध पद्धती

ज्ञान प्राप्त करणे

बौद्ध monasticism आणि सामान्य लोक

बौद्ध धर्माची महत्त्वाची व्यक्तिमत्त्वे

बौद्ध तत्त्वज्ञान

बौद्ध संस्कृती

बौद्ध तीर्थक्षेत्र

तुलनात्मक बौद्ध धर्म

बौद्ध धर्माशी संबंधित इतर विषय

याद्या

हे सुद्धा पहा

तक्ते

टीपा

संदर्भ

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे

साचा:बौद्ध विषय सूची