भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१५-१६

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:Infobox cricket tour दिनांक १२ जानेवारी ते ३१ जानेवारी दरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा आयोजित करण्यात आला. या दौऱ्यावर पाच एकदिवसीय सामने व तीन २०-२० सामने खेळविले गेले.
ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय मालिका ४-१ अशी जिंकली. ह्या एकदिवसीय मालिकेमध्ये फलंदाजांनी एकूण ३,१५९ धावा केल्या. दोन देशा दरम्यान खेळविल्या गेलेल्या पाच किंवा त्यापेक्षा कमी सामन्यांच्या मालिकेचा हा विश्वविक्रम आहे. तसेच या मालिकेमध्ये एकूण फलंदाजांनी ११ शतके झळकाविली, हा सुद्धा एक विक्रमच आहे.
भारताने टी२० मालिका ३-० अशी जिंकत आय.सी.सी. टी२० चॅम्पियनशीप मध्ये पहिला क्रमांक मिळविला. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेला ऑस्ट्रेलियाचा संघ आठव्या क्रमांकावर फेकला गेला.

संघ

एकदिवसीय सामने टी२० सामने
साचा:Cr[१] साचा:Cr[२] साचा:Cr साचा:Cr[३]

एकदिवसीय मालिका

१ला एकदिवसीय सामना

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

२रा एकदिवसीय सामना

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

३रा एकदिवसीय सामना

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

४था एकदिवसीय सामना

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

५वा एकदिवसीय सामना

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

२०-२० मालिका

१ला २०-२० सामना

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

२रा २०-२० सामना

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

३रा २०-२० सामना

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

संदर्भयादी

साचा:संदर्भयादी

साचा:भारत क्रिकेट संघाचे ऑस्ट्रेलिया दौरे साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१६