Deprecated: Caller from MediaWiki\Cache\LinkCache::fetchPageRow ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::selectOne ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Page\PageProps::getProperties ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
महाकश्यप - मराठीपिडिया Jump to content

महाकश्यप

मराठीपिडिया कडून

साचा:बौद्ध धर्म महाकश्यप हे गौतम बुद्धांचे एक प्रमुख शिष्य होते.साचा:Sfn बौद्ध धर्मात त्यांना एक अर्हत (ज्ञानी शिष्य) मानले जाते, ते तपस्वी होते व अभ्यासात अग्रणी होते. पहिल्या बौद्ध परिषदेचे अध्यक्ष म्हणून बुद्धांच्या परिनिर्वाणानंतर महाकश्यपाने संघाचे नेतृत्व स्वीकारले. सुरुवातीच्या बौद्ध शाखांमधील ते पहिले कुलपुरूष मानले जाते आणि चान आणि झेन परंपरेत कुलगुरू म्हणून त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका कायम राहिली आहे. बौद्ध ग्रंथांमधे, त्यांची बरीच ओळख मिळते, ती म्हणजे विद्वान संत, नियम करणारा, स्थापना-विरोधी व्यक्ती, परंतु मैत्रेयांचे (भावी बुद्ध) त्याच्या काळातील "भविष्यातील न्यायाची हमी",साचा:Sfn — असे त्याचे वर्णन केले गेले आहे; जो समग्र मानवजातीचा मित्र असेल.साचा:Sfn

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
मध्ये पिप्पला गुहा राजगीर, जेथे महाकश्यप राहिलेले असल्याची नोंद केलेली आहे.साचा:Sfn
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
तरुण महाकश्यप, लाकूडाची मुर्ती, अठराव्या शतकातील कोरिया मध्ये तयार
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
महाकश्यप, थाम खाओ रूप चांग मंदिर, सोनखला प्रांत, थायलंड
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
महाकश्यपची थाई मूर्ती

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:बौद्ध विषय सूची