Jump to content

सोमनाथ वाघमारे

मराठीपिडिया कडून
Somnath Waghmare in 2018
सोमनाथ वाघमारे 2018 मध्ये

सोमनाथ वाघमारे हे एक भारतीय लघुपट माहितीपट निर्माते आहेत.[] ते महाराष्ट्र राज्यातील आहेत. त्यांचा सर्वात महत्त्वाचा आणि अगदी अलीकडील चित्रपट, द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव: एन अनएंडिंग जर्नी[] होता, ज्याची समीक्षा भारत व परदेशात झाली.[][][] आत्तापर्यंत त्यांचे सर्व चित्रपट डॉक्युमेंटरी चित्रपट होते आणि त्यांनी महाराष्ट्रातील महिलांचा छळ आणि दलित उत्पिडन यासारख्या विविध सामाजिक समस्यांना चित्रपटांत मांडले आहे.[] आय एम नॉट अ विच (२०१७) या लघुपट माहितीपटातून त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले.[] त्यांचा आगामी चित्रपट म्हणजे चैत्यभूमी (जे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे समाधीस्थळ आणि दलित अस्मितेचे प्रतीक आहे) आणि गेल एंड भरत हे होय.

फिल्मोग्राफी[संपादन | स्रोत संपादित करा]

The Battle of Bhima Koregaon: An Unending Journey (2018)
द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव: एन अनएंडिंग जर्नी (२०१७)
Gail and Bharat (2021)
गेल एंड भरत चित्रपटाचे पोस्टर

दिग्दर्शक म्हणून[संपादन | स्रोत संपादित करा]

वर्ष चित्रपट
२०१६ आय एम नॉट अ विच
२०१७ द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव: एन अनएंडिंग जर्नी
२०२० राजगृह स्टड्स टॉल
२०२१ गेल एंड भरत

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]