Jump to content

दिल्ली कॅपिटल्स

मराठीपिडिया कडून

साचा:Infobox cricket club

दिल्ली कॅपिटल्स -रंग

भारतीय प्रीमियर लीग स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघ दिल्ली शहराचे प्रतिनिधित्व करतो. संघाची मालकी जी.एम.आर. समूहाकडे आहे. या संघाचे नाव पूर्वी दिल्ली डेअरडेव्हिल्स होते.[][]

फ्रॅंचाइजींचा इतिहास[संपादन | स्रोत संपादित करा]

इंडियन प्रीमियर लीग फ्रॅंचाइजच्या लिलावात जी.एम.आर. समूहाने ८.४ कोटी अमेरिकन डॉलर किंमत मोजून दिल्ली डेअरडेव्हिल्स विकत घेतले.

दिल्ली डेरडेव्हिल्स -सन २०१२ मध्ये काढलेल्या धावांचा गोषवारा

मैदान[संपादन | स्रोत संपादित करा]

फिरोज शाह कोटला 

खेळाडू[संपादन | स्रोत संपादित करा]

सद्य संघ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:दिल्ली डेअरडेव्हिल्स संघ खेळाडू

प्रबंधक आणि प्रशिक्षण चमू[संपादन | स्रोत संपादित करा]

प्रबंधकः

  • मालक - जीएम्‌आर होल्डिंग्स
  • मुख्याधिकारी - योगेश शेट्टी
  • अध्यक्ष - नेमलेला नाही
  • Vice President - टी. ए. शेखर
  • अँबॅसडर - अक्षय कुमार

प्रशिक्षकः

  • मुख्य प्रशिक्षक - ग्रेग शेफर्ड
  • सहाय्यक मुख्य प्रशिक्षक - नेमलेला नाही
  • फिजियोथेरपिस्ट - नेमलेला नाही

सामने आणि निकाल[संपादन | स्रोत संपादित करा]

२००८चा हंगाम[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:WebSlice-begin

क्र तारीख विरुद्ध स्थळ निकाल
१९ एप्रिल साचा:Cr-IPL दिल्ली ९ गडी राखून विजयी, सामनावीर: परवेझ महारूफ २/११ (४ षटके)
२२ एप्रिल साचा:Cr-IPL हैदराबाद ९ गडी राखून विजयी, सामनावीर - वीरेंद्र सेहवाग ९४* (४१)
२७ एप्रिल साचा:Cr-IPL मोहाली ४ गड्यांनी पराभव
३० एप्रिल साचा:Cr-IPL दिल्ली १० धावांनी विजयी, सामनावीर - ग्लेन मॅकग्रा ४/२९ (४ षटके)
२ मे साचा:Cr-IPL चेन्नई ८ गडी राखून विजयी, सामनावीर- वीरेंद्र सेहवाग १/२१ (२ षटके) and ७१ (४१)
४ मे साचा:Cr-IPL नवी मुंबई २९ धावांनी पराभव
८ मे साचा:Cr-IPL दिल्ली ४ गड्यांनी पराभव
११ मे साचा:Cr-IPL जयपूर ३ गड्यांनी पराभव
१३ मे साचा:Cr-IPL कोलकाता २३ धावांनी पराभव
१० १५ मे साचा:Cr-IPL दिल्ली १२ धावांनी विजयी - सामनावीर अमित मिश्रा ५/१७ (४ षटके)
११ १७ मे साचा:Cr-IPL दिल्ली ६ धावांनी पराभव (ड/लू)
१२ १९ मे साचा:Cr-IPL बंगळूर ५ गडी राखून विजयी
१३ २२ मे साचा:Cr-IPL दिल्ली सामना पावसामुळे रद्द
१४ २४ मे साचा:Cr-IPL दिल्ली ५ गडी राखून विजयी, सामनावीर- दिनेश कार्तिक ५६* (३२)
१५ ३० मे साचा:Cr-IPL(उपांत्य फेरी #१) मुंबई १०५ धावांनी पराभव

साचा:WebSlice-end

२००९चा हंगाम[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:WebSlice-begin

क्र तारीख विरुद्ध स्थळ निकाल
१९ एप्रिल साचा:Cr-IPL केप टाउन १० गडी राखून विजयी (ड/लू), सामनावीर- डॅनियल व्हेट्टोरी - १५/३ (३ षटके)
२३ एप्रिल साचा:Ipl दर्बान ९ धावांनी विजयी, सामनावीर- ए.बी. डी व्हिलियर्स - १०५*
२६ एप्रिल साचा:Ipl पोर्ट एलिझाबेथ ६ गडी राखून विजयी, सामनावीर- तिलकरत्ने दिलशान - ६७*
२८ एप्रिल साचा:Ipl सेंच्युरियन ५ गड्यांनी पराभव
३० एप्रिल साचा:Ipl सेंच्युरियन ६ गडी राखून विजयी, सामनावीर- डर्क नेन्स -२/१६ (४ षटके)
२ मे साचा:Ipl जोहान्सबर्ग १८ धावांनी पराभव
५ मे साचा:Ipl दर्बान ९ गडी राखून विजयी, सामनावीर- गौतम गंभीर -७१*(५७)
८ मे साचा:Ipl ईस्ट लंडन ७ गडी राखून विजयी
१० मे साचा:Ipl जोहान्सबर्ग ७ गडी राखून विजयी, सामनावीर- अमित मिश्रा - ३/१४ (४ षटके)
१० १३ मे साचा:Ipl दर्बान १२ धावांनी विजयी, सामनावीर- रजत भाटीया - ४/१५ (२.४ षटके)
११ १५ मे साचा:Cr-IPL ब्लोंफोंटेन ६ गड्यांनी पराभव
१२ १७ मे साचा:Ipl ब्लोंफोंटेन १४ धावांनी विजयी, सामनावीर- ए.बी. डी व्हिलियर्स- ७९* (५५)
१३ १९ मे साचा:Ipl जोहान्सबर्ग ७ गड्यांनी पराभव
१४ २१ मे साचा:Ipl सेंच्युरियन ४ गड्यांनी विजय
१५ २२ मे साचा:Ipl(उपांत्य सामना #१) सेंच्युरियन ७ गड्यांनी पराभव

साचा:WebSlice-end

२०१०चा हंगाम[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:WebSlice-begin

क्र तारीख विरुद्ध स्थळ निकाल
१३ मार्च साचा:Ipl मोहाली ८ गडी राखून विजयी, सामनावीर- गौतम गंभीर - ७२ (५४)
१५ मार्च साचा:Ipl अहमदाबाद ६ गडी राखून विजयी, सामनावीर- वीरेंद्र सेहवाग - ७५ (३४)
१७ मार्च साचा:Ipl दिल्ली ९८ धावांनी विजयी
१९ मार्च साचा:Ipl दिल्ली ५ गड्यांनी पराभव
२१ मार्च साचा:Ipl कटक १० धावांनी पराभव
२५ मार्च साचा:Ipl बंगलोर १७ धावांनी पराभव, सामनावीर- केदार जाधव - ५० (२९)
२९ मार्च साचा:Ipl दिल्ली ४० धावांनी विजय, सामनावीर- डेव्हिड वॉर्नर - १०७ (६९)
३१ मार्च साचा:Ipl दिल्ली ६७ धावांनी विजय, सामनावीर- दिनेश कार्तिक-६९ (३८)
४ एप्रिल साचा:Ipl दिल्ली ३७ धावांनी विजय, सामनावीर- पॉल कॉलिंगवूड-७५
१० ७ एप्रिल साचा:Ipl कोलकाता १९ धावांनी पराभव
११ ११ एप्रिल साचा:Ipl दिल्ली ७ गडी राखून पराभव
१२ १३ एप्रिल साचा:Ipl मुंबई ३९ धावांनी पराभव
१३ १५ एप्रिल साचा:Ipl चेन्नई ६ गडी राखून विजयी, सामनावीर - गौतम गंभीर-५७*(५६)
१४ १८ एप्रिल साचा:Ipl दिल्ली ११ धावांनी पराभव

साचा:WebSlice-end

२०११चा हंगाम[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:WebSlice-begin

No तारीख Opponent स्थळ निकाल
१० एप्रिल साचा:Ipl दिल्ली ८ धावांनी पराभव
१२ एप्रिल साचा:Ipl जयपुर ६ गड्यांनी पराभव
१७ एप्रिल साचा:Ipl मुंबई ३ गड्यांनी विजयी
१९ एप्रिल साचा:Ipl दिल्ली १६ धावांनी पराभव
२३ एप्रिल साचा:Ipl दिल्ली २९ धावांनी विजयी, सामनावीर - साचा:Flagicon डेव्हिड वॉर्नर
२६ एप्रिल साचा:Ipl दिल्ली ३ गड्यांनी पराभव
२८ एप्रिल साचा:Ipl दिल्ली १७ धावांनी पराभव
३० एप्रिल साचा:Ipl कोची ३८ धावांनी विजयी, सामनावीर - साचा:Flagicon वीरेंद्र सेहवाग ८०(४७)
२ मे साचा:Ipl दिल्ली ७ गड्यांनी पराभव
१० ५ मे साचा:Ipl हैद्राबाद ४ गड्यांनी विजयी, सामनावीर - साचा:Flagicon वीरेंद्र सेहवाग ११९(५६)
११ ७ मे साचा:Ipl मुंबई ३२ धावांनी पराभव
१२ १२ मे साचा:Ipl चेन्नई १८ धावांनी पराभव
१३ १५ मे साचा:Ipl धरमशाळा २९ धावांनी पराभव
१४ २१ मे साचा:Ipl दिल्ली - सामना रद्द

२०१२चा हंगाम[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:WebSlice-begin

साचा:Main कोची संघ रद्द झाल्याने, प्रत्येक संघ इतर आठ संघासोबत होम आणि अवे, अश्या १६ सामने खेळेल. साचा:WebSlice-begin
क्र. तारीख विरुद्ध स्थळ निकाल धावफलक
५ एप्रिल साचा:Cr-IPL कोलकाता ८ गडी राखुन विजयी, सामनावीर - साचा:Flagicon इरफान पठाण ४२* (२०) धावफलक
७ एप्रिल साचा:Cr-IPL बंगलोर २० धावांनी पराभव धावफलक
१० एप्रिल साचा:Cr-IPL दिल्ली ८ गडी राखुन विजयी, सामनावीर - साचा:Flagicon मॉर्ने मॉर्कल २/१९ धावफलक
१६ एप्रिल साचा:Cr-IPL मुंबई ?
१९ एप्रिल साचा:Cr-IPL दिल्ली ?
२१ एप्रिल साचा:Cr-IPL दिल्ली ?
२४ एप्रिल साचा:Cr-IPL पुणे ?
२७ एप्रिल साचा:Cr-IPL दिल्ली ?
२९ एप्रिल साचा:Cr-IPL दिल्ली ?
१० १ मे साचा:Cr-IPL जयपूर ?
११ ७ मे साचा:Cr-IPL दिल्ली ?
१२ १० मे साचा:Cr-IPL हैदराबाद ?
१३ १२ मे साचा:Cr-IPL चेन्नई ?
१४ १५ मे साचा:Cr-IPL दिल्ली ?
१५ १७ मे साचा:Cr-IPL दिल्ली ?
१६ १९ मे साचा:Cr-IPL धरमशाळा ?
Total

साचा:WebSlice-end

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:भारतीय प्रीमियर लीग साचा:दिल्ली डेअरडेव्हिल्स संघ