Jump to content

पंजाब किंग्स

मराठीपिडिया कडून

साचा:Infobox cricket club

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
किंग्स XI पंजाब -रंग

किंग्ज XI पंजाब हा मोहाली शहराचे प्रतिनिधित्व करणारा भारतीय प्रीमियर लीगमधील एक संघ आहे.

फ्रॅंचाईज इतिहास[संपादन | स्रोत संपादित करा]

या संघाची मालकी प्रीती झिंटा, नेस वाडिया (बॉम्बे डाईंग), करण पॉल (अपीजे सुरेंद्र समूह) व मोहित बर्मन (डाबर) यांच्याकडे आहे. संघाची मालकी मिळविण्यासाठी त्यांनी एकूण ७.६ कोटी अमेरिकन डॉलर दिलेले आहेत.

खेळाडू[संपादन | स्रोत संपादित करा]

भारताचा मधल्या फळीतील खेळाडू युवराज सिंग हा या संघाचा आयकॉन खेळाडू व कर्णधार आहे. त्याच्या व्यतिरिक्त संघात भारतीय अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण, ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज ब्रेट ली व श्रीलंकेचे फलंदाज माहेला जयवर्दनेकुमार संघकारा यांचा समावेश आहे.[]

सद्य संघ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:किंग्स XI पंजाब संघ खेळाडू

प्रबंधक व प्रशिक्षण चमू[संपादन | स्रोत संपादित करा]

प्रबंधक :

सामने आणि निकाल[संपादन | स्रोत संपादित करा]

सर्वंकष प्रदर्शन[संपादन | स्रोत संपादित करा]

प्रदर्शन माहिती
वर्ष सामने विजय पराभव अनिर्णित विजय %
२००८ १५ १० ६६.६७%
२००९ १४ ५०.००%
२०१० १४ १० २८.५७%
२०११ १४ ५०.००%
एकूण ५६ २८ २८ ५०%
विरुद्ध सामने विजय पराभव समसमान अनिर्णित विजय%
साचा:Cr-IPL ७१.४३%
साचा:Cr-IPL ४२.८६%
साचा:Cr-IPL १००%
साचा:Cr-IPL ५०.००%
साचा:Cr-IPL ६६.६७%
साचा:Cr-IPL ४२.८६%
साचा:Cr-IPL ५७.१४%
साचा:Cr-IPL ०.००%
साचा:Cr-IPL १२.५०%
पूर्ण तक्ता क्रिकैंफो

२००८चा हंगाम[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:WebSlice-begin

क्र. तारीख विरुद्ध स्थळ निकाल
१९ एप्रिल साचा:Cr-IPL मोहाली १३ धावांनी पराभव
२१ एप्रिल साचा:Cr-IPL जयपूर ६ गड्यांनी पराभव
२५ एप्रिल साचा:Cr-IPL मोहाली ६६ धावांनी विजय, सामनावीर – साचा:Flagicon कुमार संघकारा – ९४ (५६)
२७ एप्रिल साचा:Cr-IPL मोहाली ४ गडी राखून विजय, सामनावीर – साचा:Flagicon सायमन कॅटीच – ७५ (५२)
१ मे साचा:Cr-IPL हैदराबाद ७ गडी राखून विजय, सामनावीर – साचा:Flagicon शॉन मार्श – ८४* (६२)
३ मे साचा:Cr-IPL मोहाली ९ धावांनी विजय – साचा:Flagicon इरफान पठाण – २४* (२६) and २/१८ (४ षटके)
५ मे साचा:Cr-IPL बेंगलोर ६ गड्यांनी विजय, सामनावीर – साचा:Flagicon श्रीसंत – २/१९ (४ षटके)
१० मे साचा:Cr-IPL चेन्नई १८ धावांनी पराभव
१२ मे साचा:Cr-IPL मोहाली ९ गड्यांनी विजय, सामनावीर – साचा:Flagicon शॉन मार्श – ७४* (५१)
१० १७ मे साचा:Cr-IPL दिल्ली ६ धावांनी विजय (ड्/लू), सामनावीर – साचा:Flagicon महेला जयवर्धने – ३६* (१७)
११ २१ मे साचा:Cr-IPL मुंबई १ धावाने विजय, सामनावीर – साचा:Flagicon शॉन मार्श – ८१ (५६)
१२ २३ मे साचा:Cr-IPL मोहाली ६ गड्यांनी विजय, सामनावीर – साचा:Flagicon शॉन मार्श – ६० (४६)
१३ २५ मे साचा:Cr-IPL कोलकाता ३ गड्यांनी पराभव
१४ २८ मे साचा:Cr-IPL मोहाली ४१ धावांनी विजय, सामनावीर – साचा:Flagicon शॉन मार्श – ११५ (६९)
१५ ३१ मे साचा:Cr-IPL (उपांत्य सामना #२) मुंबई ९ गड्यांनी पराभव
एकूण प्रदर्शन १०-५, आयपीएल २००८ मध्ये उपांत्य फेरी खेळले.

साचा:WebSlice-end

२००९चा हंगाम[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:WebSlice-begin

क्र. तारीख विरुद्ध स्थळ निकाल
१९ एप्रिल साचा:Cr-IPL केप टाउन १० गड्यांनी पराभव (ड/लू)
२१ एप्रिल साचा:Cr-IPL दरबान ११ धावांनी पराभव (ड/लू)
२४ एप्रिल साचा:Cr-IPL दरबान ७ गडी राखुन विजयी, सामनावीर - साचा:Flagicon रविंद्र बोपारा ८४ (५९)
२६ एप्रिल साचा:Cr-IPL केप टाऊन २७ धावांनी विजयी, सामनावीर - साचा:Flagicon कुमार संघकारा
२९ एप्रिल साचा:Cr-IPL दरबान ३ धावांनी विजयी, सामनावीर - साचा:Flagicon कुमार संघकारा ४५* (४४)
१ मे साचा:Cr-IPL दरबान ८ धावांनी पराभव, सामनावीर - साचा:Flagicon युवराज सिंग ३/२२ (४षटके) & ५० (३३)
३ मे साचा:Cr-IPL पोर्ट एलिझाबेथ ६ गडी राखुन विजयी, सामनावीर - साचा:Flagicon महेला जयवर्धने ५२* (४१)
५ मे साचा:Cr-IPL दरबान ७८ धावांनी पराभव
७ मे साचा:Cr-IPL प्रिटोरिया १२ धावांनी पराभव
१० ९ मे साचा:Cr-IPL नॉर्थर्न केप ३ गडी राखून विजयी, सामनावीर - साचा:Flagicon महेला जयवर्धने
११ १२ मे साचा:Cr-IPL प्रिटोरिया ८ गड्यांनी पराभव
१२ १५ मे साचा:Cr-IPL ब्लोंफॉंटेन ६ गडी राखून विजयी, सामनावीर - साचा:Flagicon ब्रेट ली ३/१५ (४ षटके)
१३ १७ मे साचा:Cr-IPL जोहान्सबर्ग १ धावाने विजयी - साचा:Flagicon युवराज सिंग २० (१८) & ३/१३ (४ षटके)
१४ २० मे साचा:Cr-IPL दरबान २४ धावांनी पराभव
एकूण प्रदर्शन ७-७, उपांत्य फेरीसाठी पात्र नाही

साचा:WebSlice-end

२०१०चा हंगाम[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:WebSlice-begin

क्र. तारीख विरुद्ध स्थळ निकाल
१३ मार्च साचा:Cr-IPL मोहाली ५ गड्यांनी पराभव
१६ मार्च साचा:Cr-IPL बंगलोर ८ गड्यांनी पराभव
१९ मार्च साचा:Cr-IPL कटक ६ धावांनी पराभव
२१ मार्च साचा:Cr-IPL चेन्नई विजयी (सुपर ओव्हर), सामनावीर - साचा:Flagicon यॉन थेरॉन २/१७(४ षटके),२ बळी सुपर ओव्हर
२४ मार्च साचा:Cr-IPL मोहाली ३१ धावांनी पराभव
२७ मार्च साचा:Cr-IPL मोहाली ३९ धावांनी पराभव
३० मार्च साचा:Cr-IPL मुंबई ४ गड्यांनी पराभव
२ एप्रिल साचा:Cr-IPL मोहाली ६ गड्यांनी पराभव
४ एप्रिल साचा:Cr-IPL कोलकाता ८ गडी राखुन विजयी, सामनावीर - साचा:Flagicon महेला जयवर्धने ११०* (५९)
१० ७ एप्रिल साचा:Cr-IPL जयपुर ९ गड्यांनी पराभव
११ ९ एप्रिल साचा:Cr-IPL मोहाली ६ गडी राखुन विजयी, सामनावीर - साचा:Flagicon कुमार संघकारा ५६ (४२)
१२ ११ एप्रिल साचा:Cr-IPL दिल्ली ७ गडी राखुन विजयी, सामनावीर - साचा:Flagicon पियुश चावला २/१६(४)
१३ १६ एप्रिल साचा:Cr-IPL धरमशाला ५ गड्यांनी पराभव
१४ १८ एप्रिल साचा:Cr-IPL धरमशाला ६ गड्यांनी पराभव
एकूण प्रदर्शन ४-१०, उपांत्य फेरीस पात्र नाही

साचा:WebSlice-end

२०११चा हंगाम[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:WebSlice-begin

क्र. तारीख विरुद्ध स्थळ निकाल
१० एप्रिल साचा:Cr-IPL मुंबई ७ गड्यांनी पराभव
१३ एप्रिल साचा:Cr-IPL मोहाली ६ गडी राखून विजयी, सामनावीर – साचा:Flagicon पॉल वल्थाटी – १२०* (६३)
१६ एप्रिल साचा:Cr-IPL हैद्राबाद ८ गडी राखून विजयी, सामनावीर – साचा:Flagicon पॉल वल्थाटी – ७५ (४७) and ४/२९ (४ षटके)
२१ एप्रिल साचा:Cr-IPL मोहाली ४८ धावांनी विजयी, सामनावीर – साचा:Flagicon शॉन मार्श – ७१ (४२)
२३ एप्रिल साचा:Cr-IPL दिल्ली २९ धावांनी पराभव
३० एप्रिल साचा:Cr-IPL कलकत्ता ८ गड्यांनी पराभव
२ मे साचा:Cr-IPL मुंबई २३ धावांनी पराभव
६ मे साचा:Cr-IPL बेंगलोर ८५ धावांनी पराभव
८ मे साचा:Cr-IPL मोहाली ५ गड्यांनी पराभव
१० १० मे साचा:Cr-IPL मोहाली ७९ धावांनी विजयी, सामनावीर – साचा:Flagicon भार्गव भट्ट - ४/२२ (२.५ षटके)
११ १३ मे साचा:Cr-IPL इंदोर ६ गडी राखून विजयी, सामनावीर – साचा:Flagicon दिनेश कार्तिक – ६९ (३३)
१२ १५ मे साचा:Cr-IPL धरमशाळा २९ धावांनी विजयी, सामनावीर – साचा:Flagicon पियुश चावला - ३/१६ (४ षटके)
१३ १७ मे साचा:Cr-IPL धरमशाळा १११ धावांनी विजयी, सामनावीर - साचा:Flagicon ऍडम गिलक्रिस्ट – १०६ (५५)
१४ २१ मे साचा:Cr-IPL धरमशाळा ८२ धावांनी पराभव
एकूण प्रदर्शन ७-७, प्ले ऑफसाठी पात्र नाही

साचा:WebSlice-end

२०१२चा हंगाम[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:WebSlice-begin

साचा:Main कोची संघ रद्द झाल्याने, प्रत्येक संघ इतर आठ संघासोबत होम आणि अवे, असे १६ सामने खेळला.. साचा:WebSlice-begin
क्र. तारीख विरुद्ध स्थळ निकाल धावफलक
६ एप्रिल साचा:Ipl जयपूर ३१ धावांनी पराभव धावफलक
८ एप्रिल साचा:Ipl पुणे २२ धावांनी पराभव धावफलक
१२ एप्रिल साचा:Ipl मोहाली ?
१५ एप्रिल साचा:Ipl कलकत्ता ?
१८ एप्रिल साचा:Ipl मोहाली ?
२० एप्रिल साचा:Ipl मोहाली ?
२२ एप्रिल साचा:Ipl मुंबई ?
२५ एप्रिल साचा:Ipl मोहाली ?
२८ एप्रिल साचा:Ipl चेन्नई ?
१० २ मे साचा:Ipl बंगलोर ?
११ ५ मे साचा:Ipl मोहाली ?
१२ ८ मे साचा:Ipl हैदराबाद ?
१३ १३ मे साचा:Ipl मोहाली ?
१४ १५ मे साचा:Ipl दिल्ली ?
१५ १७ मे साचा:Ipl धरमशाळा ?
१६ १९ मे साचा:Ipl धरमशाळा ?
एकूण

साचा:WebSlice-end

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी

साचा:भारतीय प्रीमियर लीग