चेन्नई सुपर किंग्स २०२२ संघ

साचा:Infobox cricket club season चेन्नई सुपर किंग्स (CSK) हा चेन्नई, तामिळनाडू, भारत येथे स्थित फ्रँचायझी क्रिकेट संघ आहे, जो २००८ मध्ये स्पर्धेच्या पहिल्या आवृत्तीपासून इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये खेळत आहे. २०२२ भारतीय प्रीमियर लीगमध्ये भाग घेणाऱ्या दहा संघांपैकी ते असतील.[1] सुपर किंग्जने यापूर्वी चार वेळा (२०१०, २०११ आणि २०१८, २०२१ मध्ये) आयपीएल विजेतेपद पटकावले आहे[][]

पार्श्वभूमी संपादन

संघाने २०२२ मेगा लिलावापूर्वी चार खेळाडू कायम ठेवले.

राखलेले खेळाडू
महेंद्रसिंग धोनी (क), रवींद्र जडेजा, मोईन अली, ऋतुराज गायकवाड.[]
मोकळे केलेले खेळाडू
सुरेश रैना, फाफ डू प्लेसी, मिचेल सँटनर, लुंगी न्गिदी, नारायण जगदीशन, शार्दुल ठाकूर, इमरान ताहिर, कर्ण शर्मा, सॅम करन, जोश हेझलवूड, रविश्रीनिवासन साई किशोर, चेतेश्वर पुजारा, कृष्णप्पा गौतम, हरी निशांत , भगत वर्मा, हरिशंकर रेड्डी.
लिलावादरम्यान विकत घेतले
ड्वेन ब्राव्हो, रॉबिन उथप्पा, दीपक चहर, केएम आसिफ, अंबाती रायडू, तुषार देशपांडे, डेव्हॉन कॉनवे, सुभ्रांशु सेनापती, चेझियन हरिनिशांत, शिवम दुबे, राजवर्धन हंगरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सँटनर, नारायण जगदीसन, महीश थीकशाना, प्रशांत सोलंकी, सिमरजीत सिंग, ॲडम मिल्ने, मुकेश चौधरी, क्रिस जॉर्डन, भगत वर्मा

शांतनू भारद्वाज सहाय्यक खेळाडू.[]

संघ संपादन

  • आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारे खेळाडू ठळक अक्षरांमध्ये सूचीबद्ध आहेत..
  • संघातील खेळाडू २५ (१७ - भारतीय, ८ - परदेशी)
क्र. नाव राष्ट्रीयत्व जन्मदिनांक फलंदाजी शैली गोलंदाजी शैली स्वाक्षरी वर्ष पगार नोंदी
फलंदाज
ऋतुराज गायकवाड साचा:Cr साचा:Birth date and age उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक २०२२ साचा:INRConvert
अंबाती रायडू साचा:Cr साचा:Birth date and age उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक २०२२ साचा:INRConvert
डेव्हॉन कॉनवे साचा:Cr साचा:Birth date and age डावखुरा उजव्या हाताने मध्यमगती २०२२ साचा:INRConvert परदेशी
सुभ्रांशु सेनापती साचा:Cr साचा:Birth date and age उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती २०२२ साचा:INRConvert
चेझियन हरिनिशांत साचा:Cr साचा:Birth date and age डावखुरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक २०२२ साचा:INRConvert
All-rounders
रवींद्र जडेजा साचा:Cr साचा:Birth date and age डावखुरा डावखोरा मंदगती ऑर्थोडॉक्स २०२२ साचा:INRConvert
मोईन अली साचा:Cr साचा:Birth date and age डावखुरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक २०२२ साचा:INRConvert परदेशी
ड्वेन ब्राव्हो साचा:Cr साचा:Birth date and age उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम जलदगती २०२२ साचा:INRConvert परदेशी
शिवम दुबे साचा:Cr साचा:Birth date and age डावखुरा उजव्या हाताने मध्यम जलदगती २०२२ साचा:INRConvert
राजवर्धन हंगरगेकर साचा:Cr साचा:Birth date and age उजव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती २०२२ साचा:INRConvert
ड्वेन प्रिटोरियस साचा:Cr साचा:Birth date and age उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम जलदगती २०२२ साचा:INRConvert परदेशी
मिचेल सँटनर साचा:Cr साचा:Birth date and age डावखुरा डावखोरा मंदगती ऑर्थोडॉक्स २०२२ साचा:INRConvert परदेशी
यष्टीरक्षक
महेंद्रसिंग धोनी साचा:Cr साचा:Birth date and age उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती २०२२ साचा:INRConvert कर्णधार
रॉबिन उथप्पा साचा:Cr साचा:Birth date and age उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक २०२२ साचा:INRConvert
नारायण जगदीशन साचा:Cr साचा:Birth date and age उजव्या हाताने २०२२ साचा:INRConvert
फिरकी गोलंदाज
महीश थीकशाना साचा:Cr साचा:Birth date and age उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक २०२२ साचा:INRConvert परदेशी
प्रशांत सोळंकी साचा:Cr साचा:Birth date and age उजव्या हाताने उजव्या हाताने लेग ब्रेक २०२२ साचा:INRConvert
भगत वर्मा साचा:Cr साचा:Birth date and age उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक २०२२ साचा:INRConvert
जलदगती गोलंदाज
दीपक चहर साचा:Cr साचा:Birth date and age उजव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती २०२२ साचा:INRConvert
केएम आसिफ साचा:Cr साचा:Birth date and age उजव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती २०२२ साचा:INRConvert
तुषार देशपांडे साचा:Cr साचा:Birth date and age उजव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती २०२२ साचा:INRConvert
सिमरजीत सिंग साचा:Cr साचा:Birth date and age उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम जलदगती २०२२ साचा:INRConvert
ॲडम मिल्ने साचा:Cr साचा:Birth date and age उजव्या हाताने उजव्या हाताने जलदगती २०२२ साचा:INRConvert परदेशी
मुकेश चौधरी साचा:Cr साचा:Birth date and age डावखुरा डावखुरा मध्यमगती २०२२ साचा:INRConvert
क्रिस जॉर्डन साचा:Cr साचा:Birth date and age उजव्या हाताने उजव्या हाताने जलदगती २०२२ साचा:INRConvert परदेशी
Source:सीएसके खेळाडू

प्रशासन आणि सहाय्यक कर्मचारी संपादन

स्थान नाव
मालक एन. श्रीनिवासन
सीईओ काशिनाथ विश्वनाथन
संघ व्यवस्थापक रसेल राधाकृष्णन
मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग
फलंदाजी प्रशिक्षक मायकेल हसी
गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी
क्षेत्ररक्षण प्रशिक्षक राजीव कुमार
स्रोत:सीएसके स्टाफ

किट उत्पादक आणि प्रायोजक संपादन

साचा:Col-begin साचा:Col-2

किट उत्पादक शर्ट प्रायोजक (चेस्ट) शर्ट प्रायोजक (बॅक) चेस्ट ब्रॅंडिंग
टीव्हीएस युरोग्रीप
स्रोत:[]

साचा:Col-2 |साचा:Cricket uniform साचा:Col-end

गटफेरी संपादन

साचा:Hatnote गट फेरीच्या सामन्यांचे वेळपत्रक आयपीएलच्या अधिकृत संकेतस्थळावर ६ मार्च २०२२ रोजी प्रकाशित करण्यात आले.[]

साचा:Main

सामने संपादन

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

संदर्भ आणि नोंदी संपादन

साचा:संदर्भयादी साचा:२०२२ आयपीएल