इंग्लिश क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१२-१३
साचा:माहितीचौकट क्रिकेट दौरा साचा:Crचा क्रिकेट संघ ऑक्टोबर ३०, २०१२ ते जानेवारी २७, २०१३पर्यंत भारताच्या दौऱ्यावर आला होता. या दौऱ्यात चार कसोटी, पाच एकदिवसीय आणि दोन ट्वेंटी२० सामने खेळवले. येथे येण्यापूर्वी इंग्लंडचा संघ तीन दिवस दुबईमध्ये सराव करण्यासाठी उतरला होता. कसोटी व ट्वेंटी२० सामने खेळून झाल्यावर इंग्लिश संघ घरी परतला व एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी परत भारतास आला होता.[१] मधल्या काळात पाकिस्तानचा संघ २-टी२० आणि ३-एकदिवसीय सामने खेळण्यासाठी भारतात आला होता.
भारताला २-१ ने हरवून, इंग्लंडने १९८४-८५ नंतर पहिल्यांदाच भारतामध्ये कसोटी मालिका जिंकली.[२] इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनच्या मते हा मालिका विजय ऑस्ट्रेलियामधील २०१०-११ च्या ॲशेस मालिका विजयापेक्षा मोठा आहे.[३] अलास्टेर कूक बद्दल तो म्हणतो की "बऱ्याच वर्षांतील इंग्लंडच्या कदाचित सर्वात मोठ्या यशामध्ये त्याने इंग्लंडचे चांगले नेतृत्व केले".[३]
२३ डिसेंबर २०१२ रोजी सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट मधून निवृत्ती घोषित केली.[४]
संघ[संपादन | स्रोत संपादित करा]
| कसोटी | टी२० | एकदिवसीय | |||
|---|---|---|---|---|---|
| साचा:Cr[५] | साचा:Cr[६][७] | साचा:Cr[८] | साचा:Cr | साचा:Cr | साचा:Cr |
- १ दुखापत झालेल्या स्टीवन फिनच्या जागी स्टुअर्ट मीकरला बोलावणे पाठवले गेले.[९]
- २ तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघामध्ये दुखापतग्रस्त उमेश यादवच्या जागी अशोक दिंडाचा समावेशसाचा:स्रोत बातमी</ref>
- ३ ग्रॅमी स्वान आणि मॉंटी पानेसरची जागा भरून काढण्यासाठी इंग्लिश कसोटी संघात जेम्स ट्रेडवेलला पाचारण.[१०]
- ४ ४थ्या कसोटीसाठी भारतीय संघात झहीर खान, युवराज सिंग आणि हरभजन सिंगच्या ऐवजी परविंदर अवना, पियुष चावला आणि रविंद्र जडेजाचा समावेश[८]
- ५ मनोज तिवारीची जागा अंबाती रायडू घेणार.
सराव सामने[संपादन | स्रोत संपादित करा]
भारत अ संघ वि इंग्लंड एकादश : प्रथम श्रेणी[संपादन | स्रोत संपादित करा]
मुंबई अ संघ वि इंग्लंड एकादश : प्रथम श्रेणी[संपादन | स्रोत संपादित करा]
हरयाणा वि इंग्लंड एकादश : प्रथम श्रेणी[संपादन | स्रोत संपादित करा]
लिस्ट अ:भारत अ वि. इंग्लंड एकादश[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
लिस्ट अ:दिल्ली वि. इंग्लंड एकादश[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
कसोटी मालिका[संपादन | स्रोत संपादित करा]
पहिली कसोटी[संपादन | स्रोत संपादित करा]
दुसरी कसोटी[संपादन | स्रोत संपादित करा]
तिसरी कसोटी[संपादन | स्रोत संपादित करा]
चौथी कसोटी[संपादन | स्रोत संपादित करा]
टी२० मालिका[संपादन | स्रोत संपादित करा]
पहिला सामना[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
दुसरा सामना[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
एकदिवसीय मालिका[संपादन | स्रोत संपादित करा]
१ला एकदिवसीय सामना[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
२रा एकदिवसीय सामना[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
३रा एकदिवसीय सामना[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
४था एकदिवसीय सामना[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
५वा एकदिवसीय सामना[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
References[संपादन | स्रोत संपादित करा]
बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]
- भारत वि. इंग्लंड २०१२ - एनडीटीव्ही.कॉम
- भारत वि. इंग्लंड २०१२/१३ -ईएसपीएनक्रिकइन्फो
साचा:इंग्लंड क्रिकेट संघाचे भारत दौरे साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१२ साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे भारतीय दौरे
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ भारत वि. इंग्लंड: जोनाथन ट्रॉट आणि इयान बेलमुळे इंग्लंडचा मालिकाविजय बीबीसी स्पोर्ट. १७ डिसेंबर २०१२. (इंग्रजी मजकूर)
- ↑ ३.० ३.१ इंग्लंडचा भारतातील विजय हा ॲशेस पेक्षा मोठा – मायकल वॉगन बीबीसी स्पोर्ट. १८ डिसेंबर २०१२. (इंग्रजी मजकूर)
- ↑ सचिन तेंडुलकर आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट मधून निवृत्त बीबीसी स्पोर्ट. २३ डिसेंबर २०१२. (इंग्रजी मजकूर)
- ↑ साचा:स्रोत बातमी
- ↑ साचा:स्रोत बातमी
- ↑ साचा:स्रोत बातमी
- ↑ ८.० ८.१ साचा:स्रोत बातमी
- ↑ साचा:स्रोत बातमी
- ↑ साचा:स्रोत बातमी