इंग्लिश क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१२-१३

साचा:माहितीचौकट क्रिकेट दौरा साचा:Crचा क्रिकेट संघ ऑक्टोबर ३०, २०१२ ते जानेवारी २७, २०१३पर्यंत भारताच्या दौऱ्यावर आला होता. या दौऱ्यात चार कसोटी, पाच एकदिवसीय आणि दोन ट्वेंटी२० सामने खेळवले. येथे येण्यापूर्वी इंग्लंडचा संघ तीन दिवस दुबईमध्ये सराव करण्यासाठी उतरला होता. कसोटी व ट्वेंटी२० सामने खेळून झाल्यावर इंग्लिश संघ घरी परतला व एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी परत भारतास आला होता.[] मधल्या काळात पाकिस्तानचा संघ २-टी२० आणि ३-एकदिवसीय सामने खेळण्यासाठी भारतात आला होता.

भारताला २-१ ने हरवून, इंग्लंडने १९८४-८५ नंतर पहिल्यांदाच भारतामध्ये कसोटी मालिका जिंकली.[] इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनच्या मते हा मालिका विजय ऑस्ट्रेलियामधील २०१०-११ च्या ॲशेस मालिका विजयापेक्षा मोठा आहे.[] अलास्टेर कूक बद्दल तो म्हणतो की "बऱ्याच वर्षांतील इंग्लंडच्या कदाचित सर्वात मोठ्या यशामध्ये त्याने इंग्लंडचे चांगले नेतृत्व केले".[]

२३ डिसेंबर २०१२ रोजी सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट मधून निवृत्ती घोषित केली.[]

संघ संपादन

कसोटी टी२० एकदिवसीय
साचा:Cr[] साचा:Cr[][] साचा:Cr[] साचा:Cr साचा:Cr साचा:Cr

सराव सामने संपादन

भारत अ संघ वि इंग्लंड एकादश : प्रथम श्रेणी संपादन

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

मुंबई अ संघ वि इंग्लंड एकादश : प्रथम श्रेणी संपादन

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

हरयाणा वि इंग्लंड एकादश : प्रथम श्रेणी संपादन

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

लिस्ट अ:भारत अ वि. इंग्लंड एकादश संपादन

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

लिस्ट अ:दिल्ली वि. इंग्लंड एकादश संपादन

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

कसोटी मालिका संपादन

पहिली कसोटी संपादन

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

दुसरी कसोटी संपादन

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

तिसरी कसोटी संपादन

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

चौथी कसोटी संपादन

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

टी२० मालिका संपादन

पहिला सामना संपादन

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

दुसरा सामना संपादन

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

एकदिवसीय मालिका संपादन

१ला एकदिवसीय सामना संपादन

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

२रा एकदिवसीय सामना संपादन

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

३रा एकदिवसीय सामना संपादन

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

४था एकदिवसीय सामना संपादन

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

५वा एकदिवसीय सामना संपादन

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

References संपादन

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे संपादन

साचा:इंग्लंड क्रिकेट संघाचे भारत दौरे साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१२ साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे भारतीय दौरे