Jump to content

झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार २०१९

मराठीपिडिया कडून
43.242.226.7 (चर्चा)द्वारा १३:२४, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:Infobox award

झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार २०१९ (साचा:Lang-en) वामन हरी पेठे ज्वेलर्स यांनी सादर केलेल्या या सोहळ्यात २०१९ च्या सर्वोत्कृष्ट मालिकांना गौरविण्यात आले. हा सोहळा २० ऑक्टोबर २०१९ रोजी संपन्न झाला. या सोहळ्याने ५.८ टीव्हीआर मिळवला.[][]

विजेते व नामांकने[संपादन | स्रोत संपादित करा]

सर्वोत्कृष्ट मालिका सर्वोत्कृष्ट कुटुंब
सर्वोत्कृष्ट नायक सर्वोत्कृष्ट नायिका
सर्वोत्कृष्ट जोडी सर्वोत्कृष्ट सून
सर्वोत्कृष्ट खलनायक सर्वोत्कृष्ट खलनायिका
सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा पुरुष सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा स्त्री
सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा पुरुष सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा स्त्री
सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा पुरुष सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा स्त्री
सर्वोत्कृष्ट वडील सर्वोत्कृष्ट आई
सर्वोत्कृष्ट सासरे सर्वोत्कृष्ट सासू
सर्वोत्कृष्ट शीर्षकगीत सर्वोत्कृष्ट भावंडं
सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम सर्वोत्कृष्ट बालकलाकार
विशेष पुरस्कार
वामन हरी पेठे ज्वेलर्स विशेष लक्षवेधी चेहरा
सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स ऑफ द इयर
लक्स गोल्डन ब्युटी पुरस्कार
सर्वोत्कृष्ट प्रभावशाली व्यक्तिरेखा
जीवन गौरव पुरस्कार
विशेष सन्मान (मालिका)
विशेष सन्मान (कार्यक्रम)

विक्रम[संपादन | स्रोत संपादित करा]

सर्वाधिक नामांकने
नामांकने मालिका
२३ रात्रीस खेळ चाले २
२२ माझ्या नवऱ्याची बायको
२१ अग्गंबाई सासूबाई
मिसेस मुख्यमंत्री
१८ तुझ्यात जीव रंगला
११ भागो मोहन प्यारे
अल्टी पल्टी सुमडीत कल्टी
आम्ही सारे खवय्ये
होम मिनिस्टर
राम राम महाराष्ट्र
सर्वाधिक विजेते
पुरस्कार मालिका
अग्गंबाई सासूबाई
रात्रीस खेळ चाले २
भागो मोहन प्यारे
मिसेस मुख्यमंत्री
माझ्या नवऱ्याची बायको
तुझ्यात जीव रंगला
राम राम महाराष्ट्र
सर्वाधिक प्राप्तकर्ते
प्राप्तकर्ते भूमिका मालिका पुरस्कार
निवेदिता सराफ आसावरी कुलकर्णी अग्गंबाई सासूबाई
अतुल परचुरे मोहन अष्टपुत्रे भागो मोहन प्यारे
माधव अभ्यंकर अण्णा नाईक रात्रीस खेळ चाले २
अमृता धोंगडे सुमन मंत्री-पाटील मिसेस मुख्यमंत्री
रवी पटवर्धन दत्तात्रय कुलकर्णी अग्गंबाई सासूबाई

हे सुद्धा पहा[संपादन | स्रोत संपादित करा]

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी