झी मराठी विशेष लक्षवेधी चेहरा पुरस्कार

साचा:Infobox award

झी मराठी विशेष लक्षवेधी चेहरा पुरस्कार दरवर्षी झी मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील विशेष लक्षवेधी चेहऱ्याला दिला जातो. हा झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे.

विजेते संपादन

वर्ष नायिका भूमिका मालिका
२०१० मृण्मयी देशपांडे जानकी किल्लेदार कुंकू
२०११ तेजस्विनी पंडित अंजली एकाच ह्या जन्मी जणू
२०१२ तेजश्री वालावलकर रमाबाई रानडे उंच माझा झोका
२०१३ श्रुती मराठे राधा धर्माधिकारी राधा ही बावरी
२०१४[] सुरूची अडारकर अदिती खानोलकर का रे दुरावा
२०१५ ऋतुजा बागवे स्वानंदी देशपांडे नांदा सौख्य भरे
२०१६[] सायली संजीव गौरी शुक्ल काहे दिया परदेस
२०१७[] अक्षया देवधर अंजली गायकवाड तुझ्यात जीव रंगला
२०१८[] गायत्री दातार ईशा निमकर तुला पाहते रे
२०१९[] श्रेया बुगडे चला हवा येऊ द्या
२०२०-२१[] तन्वी मुंडले मानसी देसाई पाहिले नं मी तुला
२०२१ प्रार्थना बेहेरे नेहा कामत माझी तुझी रेशीमगाठ

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी