Jump to content

झी मराठी सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा पुरुष पुरस्कार

मराठीपिडिया कडून
43.242.226.7 (चर्चा)द्वारा १३:३७, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:Infobox award

झी मराठी सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा पुरुष पुरस्कार दरवर्षी झी मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम व्यक्तिरेखा पुरुषाला दिला जातो. हा झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. आजवर आनंद अभ्यंकर (असंभव) यांनी हा पुरस्कार सर्वाधिक वेळा (२) जिंकला आहे.

विजेते[संपादन | स्रोत संपादित करा]

वर्ष नायक भूमिका मालिका
२००४ सुधीर दळवी साईबाबा साईबाबा
२००५ सुबोध भावे जयसिंग राजपूत वादळवाट
२००६ राजन भिसे अभय अधिकारी या सुखांनो या
२००७ आनंद अभ्यंकर दीनानाथ शास्त्री असंभव
२००८
२००९ सदाशिव अमरापूरकर डी.व्ही. देशमुख कुलवधू
२०१० गुरुराज अवधानी बाप्पाजी भाग्यलक्ष्मी
२०११ संदीप कुलकर्णी मयंक बनारसे गुंतता हृदय हे
२०१२ विक्रम गायकवाड महादेव गोविंद रानडे उंच माझा झोका
२०१३ चिन्मय मांडलेकर सत्यजित मुधोळकर तू तिथे मी
२०१४[] नकुल घाणेकर हेगडी प्रधान जय मल्हार
२०१५ अरुण नलावडे केतकर काका का रे दुरावा
२०१६[] प्रल्हाद कुडतरकर पांडू रात्रीस खेळ चाले
२०१७[] राहुल मगदूम राहुल ताटे लागिरं झालं जी
२०१८[] मोहिनीराज गटणे अरुण निमकर तुला पाहते रे
२०१९[] माधव अभ्यंकर अण्णा नाईक रात्रीस खेळ चाले २
२०२०-२१[] किरण गायकवाड अजितकुमार देव देवमाणूस
२०२१ संकर्षण कऱ्हाडे समीर माझी तुझी रेशीमगाठ

हे सुद्धा पाहा[संपादन | स्रोत संपादित करा]

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी