ज्योतिर्लिंग

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:Location map+साचा:विकिडेटा माहितीचौकट भारतात शंकराची एकूण १२ महत्त्वाची मंदिरे आहेत. त्यांना १२ (द्वादश) ज्योतिर्लिंगे म्हणतात. धर्मशास्त्राने या ज्योतिर्लिंगांच्या यात्रेचा क्रम सांगितला आहे, तो असा :

सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैले मल्लिकार्जुनम्। उज्जयिन्यां महाकालमोङ्कारममलेश्वरम् ॥१॥

परल्यां वैद्यनाथंच डाकिन्यां भीमशंकरम्। सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने ॥२॥

वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमीतटे। हिमालये तु केदारं घृष्णेशंच शिवालये ॥३॥

एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठेन्नरः। सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति ॥४॥

हिंदु धर्मानुसार अस म्‍हणल जात की जी व्‍यक्ति "वरील बारा ज्‍योर्तिलिंगाचे नावानुरुप मंत्र" जर दररोज पहाटे व सायंकाळी जपन केला तर सात जन्‍मातील झालेला पाप ज्‍योर्तिलिंगाच्‍या स्‍मरणामुळे / जप केल्‍यामुळे सर्व पापांचा विनाश होतो.

  1. सोमनाथ (गुजरात -गीर सोमनाथ जिल्हा/वेरावळ)
  2. मल्लिकार्जुन (आंध्रप्रदेश - श्रीशैल्य)
  3. महांकालेश्वर (मध्यप्रदेश - उज्जैन)
  4. ओंकारेश्वर (मध्यप्रदेश - ओंकारेश्वर,खंडवा जिल्हा)
  5. वैजनाथ (महाराष्ट्र - परळी, बीड जिल्हा)
  6. भीमाशंकर (महाराष्ट्र - भीमाशंकर,खेड तालुका, पुणे जिल्हा)
  7. रामेश्वर (तामिळनाडू - रामेश्वर,रामनाथपुरम जिल्हा)
  8. नागनाथ (महाराष्ट्र - औंढा नागनाथ,हिंगोली जिल्हा)
  9. विश्वेश्वर (उत्तर प्रदेश - वाराणसी)
  10. त्र्यंबकेश्वर (महाराष्ट्र - त्र्यंबकेश्वर, नाशिक जिल्हा)
  11. केदारनाथ (उत्तराखंड - केदारनाथ,रुद्रप्रयाग जिल्हा)
  12. घृष्णेश्वर (महाराष्ट्र -वेरुळ,खुल्ताबाद तालुका, औरंगाबाद जिल्हा).

साचा:विस्तार साचा:ज्योतिर्लिंग मंदिरे