झी मराठी सर्वोत्कृष्ट गीतकार पुरस्कार

साचा:Infobox award

झी मराठी सर्वोत्कृष्ट गीतकार पुरस्कार दरवर्षी झी मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम गीतकाराला दिला जातो. हा झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. आजवर अश्विनी शेंडे यांनी हा पुरस्कार सर्वाधिक वेळा (३) जिंकला आहे.

विजेते व नामांकने संपादन

वर्ष गीतकार मालिका
२००६
सौमित्र ऊन पाऊस
मंगेश कुळकर्णी या सुखांनो या
रोहिणी निनावे अवघाचि संसार
महेंद्र कदम होम मिनिस्टर
श्रीरंग गोडबोले घडलंय बिघडलंय
मंगेश कुळकर्णी वादळवाट
२००७
मंगेश कुळकर्णी या सुखांनो या
रोहिणी निनावे अवघाचि संसार
महेंद्र कदम होम मिनिस्टर
श्रीरंग गोडबोले घडलंय बिघडलंय
संदीप खरे वहिनीसाहेब
श्रीरंग गोडबोले सा रे ग म प
२००८
अश्विनी शेंडे कळत नकळत
रोहिणी निनावे अवघाचि संसार
महेंद्र कदम होम मिनिस्टर
श्रीरंग गोडबोले घडलंय बिघडलंय
संदीप खरे वहिनीसाहेब
श्रीरंग गोडबोले सा रे ग म प
मंगेश कुळकर्णी या सुखांनो या
श्रीरंग गोडबोले एका पेक्षा एक
गुरू ठाकूर, मधुसूदन जोशी असंभव
२००९
अश्विनी शेंडे कुलवधू
रोहिणी निनावे अवघाचि संसार
महेंद्र कदम होम मिनिस्टर
श्रीरंग गोडबोले घडलंय बिघडलंय
संदीप खरे सावित्री
श्रीरंग गोडबोले सा रे ग म प
अश्विनी शेंडे कळत नकळत
श्रीरंग गोडबोले एका पेक्षा एक
गुरू ठाकूर, मधुसूदन जोशी असंभव
२०१०
अश्विनी शेंडे माझिया प्रियाला प्रीत कळेना
रोहिणी निनावे कुंकू
सौमित्र शुभं करोति
अरुण म्हात्रे, संकेत म्हात्रे भाग्यलक्ष्मी
मंगेश कुळकर्णी लज्जा
श्रीरंग गोडबोले अमरप्रेम
२०११
श्रीरंग गोडबोले मराठी पाऊल पडते पुढे
भक्ती मायाळू आभास हा
अश्विनी शेंडे एकाच ह्या जन्मी जणू
वैभव जोशी पिंजरा
ओमकार दत्त मधु इथे अन् चंद्र तिथे
श्रीरंग गोडबोले गुंतता हृदय हे

हे सुद्धा पाहा संपादन