बी.एस.ई. सेन्सेक्स

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search
बी.एस.ई. सेन्सेक्सचा लोगो

बी.एस.ई. सेन्सेक्स (साचा:Lang-en) हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आहे. आशियातील सर्वात प्राचीन अशा बी.एस.ई.ची स्थापना १८७५ मध्ये बीएसई लिमिटेड या रूपात झाली होती. भारतीय शेअर बाजाराच्या वाटचालीत या एक्सचेंजचे कार्य मोलाचे असे आहे आणि याचा निर्देशांक जगभर नावाजलेला आहे. हा निर्देशांक मुंबई शेअर बाजारातील सर्वात मोठ्या व प्रतिष्ठित ३० भारतीय कंपन्यांवर आधारित आहे. ह्या ३० पैकी अनेक कंपन्यांच्या शेअर्सची सर्वाधिक उलाढाल केली जाते. १ एप्रिल १९७९ रोजी १०० अंकांसह सेन्सेक्सची सुरुवात झाली. आशियातील सर्वात जुना आणि देशातील पहिला असलेल्या या स्टॉक एक्सचेन्जला बी.एस.ई. लिमिटेड सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट कायदा, १९५६ अन्वये कायमस्वरूपी मान्यता मिळालेली आहे. या एक्सचेंजचा गौरवशाली इतिहास सव्वाशे वर्षांपेक्षा जुना आहे. भारतामध्ये अशी एखादी कंपनी नसेल जिने भांडवल उभारण्यासाठी बी.एस.ई.ची सेवा घेतलेली नाही. बी.एस.ई. हे भारतीय कॅपिटल मार्केटचे प्रतीक मानले जाते. बी.एस.ई.चा निर्देशांक हा देशाच्या अर्थव्यवस्थेचे आणि वित्तबाजारातील उलाढालीचे प्रतिबिंब दर्शविणारा बेंचमार्के इक्विटी निर्देशांक आहे.

घटक

खालील ३० प्रमुख भारतीय कंपन्या सेन्सेक्सचा घटक आहेत.

# एक्सचेंज टिकर चिन्ह कंपन्या क्षेत्र तारीख जोडली
५००८२० ASIANPAINT.BO एशियन पेंट्स पेंट्स २१ डिसेंबर २०१५[१]
५३२२१५ AXISBANK.BO अ‍ॅक्सिस बँक Banking - Private
५३२९७७ BAJAJ-AUTO.BO बजाज ऑटो Automobile
५०००३४ BAJFINANCE.BO बजाज फायनान्स Finance (NBFC) 24 December 2018[२]
५३२९७८ BAJAJFINSV.BO बजाज फिनसर्व्ह Finance (Investment)
५३२४५४ BHARTIARTL.BO भारती एअरटेल Telecommunications
५००१२४ DRREDDY.BO डॉ. रेड्डी लेबोरेटरीज Pharmaceuticals
५३२२८१ HCLTECH.BO एचसीएल टेक्नॉलॉजीज IT Services & Consulting
५०००१० HDFC.BO गृहनिर्माण विकास वित्त महामंडळ Finance (Housing)
१० ५००१८० HDFCBANK.BO गृहनिर्माण विकास वित्त महामंडळ बँक Banking - Private
११ ५००६९६ HINDUNILVR.BO हिंदुस्थान युनिलिव्हर FMCG
१२ ५३२१७४ ICICIBANK.BO आयसीआयसीआय बँक Banking - Private
१३ ५३२१८७ INDUSINDBK.BO इंडसइंड बँक Banking - Private 18 December 2017[३]
१४ ५००२०९ INFY.BO इन्फोसिस IT Services & Consulting
१५ ५००८७५ ITC.BO आयटीसी लिमिटेड Cigarettes & FMCG
१६ ५००२४७ KOTAKBANK.BO कोटक महिंद्रा बँक Banking - Private 19 June 2017[४]
१७ ५००५१० LT.BO लार्सन अँड टुब्रो Engineering & Construction
१८ ५००५२० M&M.BO महिन्द्रा अँड महिन्द्रा Automobile
१९ ५३२५०० MARUTI.BO मारुती सुझुकी Automobile
२० ५००७९० NESTLEIND.BO नेस्ले इंडिया FMCG २३ डिसेंबर २०१९[५]
२१ ५३२५५५ NTPC.BO एन.टी.पी.सी. लिमिटेड Power generation/Distribution
२२ ५००३१२ ONGC.BO ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन Oil exploration and Production
२३ ५३२८९८ POWERGRID.BO पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया Power generation/Distribution 20 June 2016[६]
२४ ५००३२५ RELIANCE.BO रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड Conglomerate
२५ ५००११२ SBIN.BO भारतीय स्टेट बँक Banking - Public
२६ ५२४७१५ SUNPHARMA.BO सन फार्मा Pharmaceuticals ८ August २०११[७]
२७ ५३२५४० TCS.BO टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस IT Services & Consulting
२८ ५३२७५५ TECHM.BO टेक महिंद्रा IT Services & Consulting
२९ ५००११४ TITAN.BO टायटन कंपनी Diamond & Jewellery 23 Dec 2019[५]
३० ५३२५३८ ULTRACEMCO.BO अल्ट्राटेक सिमेंट Cement २३ डिसेंबर २०१९[५]

प्रदर्शन

सेन्सेक्सची वाटचाल
  • १000 - २५ जुलै १९९०
  • २000 - १५ जानेवारी १९९२
  • ३000 - २९ जानेवारी १९९२
  • ४000 - ३० मार्च १९९२
  • ५000 - ११ ऑक्टोबर १९९९
  • ६000 - ११ फेब्रुवारी २०००
  • ७000 - २१ जून २००५
  • ८000 - ८ सप्टेंबर २००५
  • ९000 - ९ डिसेंबर २००५
  • १0,000 - ७ फेब्रुवारी २००६
  • ११,000 - २७ मार्च २००६
  • १२,000 - २० एप्रिल २००६
  • १३,000 - ३० ऑक्टोबर २००६
  • १४,000 - ५ डिसेंबर २००६
  • १५,000 - ६ जुलै २००७
  • १६,000 - १९ सप्टेंबर २००७
  • १७,000 - २६ सप्टेंबर २००७
  • १८,000 - ९ ऑक्टोबर २००७
  • १९,000 - १५ ऑक्टोबर २००७
  • २०,000 - ११ डिसेंबर २००७
  • २१,000 - ५ नोव्हेंबर २०१०
  • २२,000 - २४ मार्च २०१४
  • २३,000 - ९ मे २०१४
  • २४,000 - १३ मे २०१४
  • २५,000 - १६ मे २०१४
  • २६,000 - ७ जुलै २०१४
  • २७,000 - २ सप्टेंबर २०१४
  • २८,००० - ५ नोव्हेंबर २०१४
  • २९,००० - २३ जानेवारी २०१५
  • ३०,००० - ४ मार्च २०१५
  • ३१,००० - २६ मे २०१७
  • ३२,००० - १३ जुलै २०१७
  • ३३,००० - २५ ऑक्टोबर २०१७
  • ३४,००० - २६ डिसेंबर २०१७
  • ३५,००० - १७ जानेवारी २०१८
  • ३६,००० - २३ जानेवारी २०१८
  • ३७,००० - २७ जुलै २०१८
  • ३८,००० - ९ ऑगस्ट २०१८
  • ३९,००० - १ एप्रिल २०१९
  • ४०,००० - २३ मे २०१९
  • ४१,००० - २६ नोव्हेंबर २०१९
  • ४२,००० - १६ जानेवारी २०२०
  • ४३,००० -
  • ४४,००० -
  • ४५,००० - ४ डिसेंबर २०२०
  • ४६,००० - ९ डिसेंबर २०२०
  • ४७,००० -
  • ४८,००० -
  • ४९,००० -
  • ५०,००० - २१ जानेवारी २०२१
  • ५१,००० -
  • ५२,००० -
  • ५३,००० -
  • ५४,००० -
  • ५५,००० -
  • ५६,००० -
  • ५७,००० -
  • ५८,००० -
  • ५९,००० -
  • ६०,००० - २४ सप्टेंबर २०२१

बाह्य दुवे

साचा:बी.एस.ई. सेन्सेक्स