भारतीय क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २००५-०६

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:Infobox cricket tour भारतीय क्रिकेट संघाने २००५-०६ च्या मोसमात पाकिस्तानचा दौरा केला. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघाचे मोसमात कसोटी क्रिकेट खेळून झाले होते. भारताने श्रीलंकेला मायदेशी २-० ने हरवले होते तर तितक्याच फरकाने पाकिस्तानने इंग्लंडवर विजय मिळवला होता. भारताची नोव्हेंबर २००५ मधील, दक्षिण आफ्रिकेविरूद्धची एकदिवसीय मालिका २-२ अशी अनिर्णितावस्थेत संपली होती तर पाकिस्तानने डिसेंबर २००५ मध्ये इंग्लंडला ३-२ असे हरवले होते.

७ जानेवारी २००६ रोजी सुरू झालेल्या दौऱ्यात भारताचा पहिला सामना पाकिस्तान अ संघाबरोबर झाला, आणि १९ फेब्रुवारी रोजी कराचीतील एकदिवसीय सामन्याने दौऱ्याची सांगता झाली.

पाकिस्तानचा कर्णधार, इंझमाम-उल-हक, म्हणाला की सुरुवातीला कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाला वरचढ मानला गेला,[१] परंतु माजी तेजगती गोलंदाज सरफराज नवाझच्या मते भारतीय फलंदाजांना बाद करणे सोपे आहे. २००५ च्या शेवटी आयसीसी कसोटी क्रमवारीत भारत दुसऱ्या तर पाकिस्तान चवथ्या स्थानावर होते, आणि एकदिवसीय क्रमवारीत पाकिस्तान तिसऱ्या तर भारत पाचव्या स्थानावर होता.

पाकिस्ताने कसोटी मालिकेत विजय मिळवला तर भारताने एकदिवसीय मालिका ४-१ अशी सहज जिंकली.

संघ

कसोटी मालिका एकदिवसीय मालिका
साचा:Cr[२] साचा:Cr[३] साचा:Cr[४] साचा:Cr[५]

दौरा सामना

३ दिवसीयः भारतीय वि. पाकिस्तान अ

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

कसोटी मालिका

१ली कसोटी

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

२री कसोटी

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

३री कसोटी

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

एकदिवसीय मालिका

१ला सामना

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

२रा सामना

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

३रा सामना

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

४था सामना

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

५वा सामना

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

संदर्भ आणि नोंदी

साचा:संदर्भयादी

बाह्यदुवे

साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २००५-०६ साचा:भारतीय क्रिकेट संघाचे पाकिस्तान दौरे