मुंबई इंडियन्स २०२२ संघ
साचा:Infobox cricket club season इंडियन प्रीमियर लीग फ्रँचायझी मुंबई इंडियन्ससाठी २०२२चा हंगाम हा १५ वा हंगाम असेल. सीझनमध्ये स्पर्धा करणाऱ्या दहा संघांपैकी ते एक असतील.[१][२]
खेळाडू[संपादन | स्रोत संपादित करा]
मुंबई इंडियन्स संघाने २०२२ हंगामासाठी ४ खेळाडू राखून ठेवले व इतरांना मोकळे केले.[३]
राखलेले खेळाडू : रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमरा, कीरॉन पोलार्ड
मोकळे केलेले खेळाडू : आदित्य तारे, अनमोलप्रीत सिंग, अनुकुल रॉय, धवल कुलकर्णी, हार्दिक पंड्या, ईशान किशन, जयंत यादव, कृणाल पंड्या, क्विंटन डि कॉक, राहुल चहार, ट्रेंट बोल्ट, क्रिस लिन, सौरभ तिवारी, मोहसीन खान, पियुश चावला, जेम्स नीशाम, मार्को जेन्सन, युधवीर चरक, नेथन कूल्टर-नाइल, अॅडम मिल्ने, अर्जुन तेंडुलकर
संघ[संपादन | स्रोत संपादित करा]
- आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारे खेळाडू ठळक अक्षरांमध्ये सूचीबद्ध आहेत..
- संघातील खेळाडू: २४ (१६ - भारतीय, ८ - परदेशी)
प्रशासन आणि सहाय्यक कर्मचारी[संपादन | स्रोत संपादित करा]
| हुद्दा | नाव |
|---|---|
| मालक | मुकेश अंबानी |
| संघ व्यवस्थापक | राहुल संघवी |
| क्रिकेट ऑपरेशन्सचे संचालक | झहीर खान |
| मुख्य प्रशिक्षक | महेला जयवर्धने |
| फलंदाजी प्रशिक्षक | रॉबिन सिंग |
| फलंदाजी मार्गदर्शक | सचिन तेंडुलकर |
| गोलंदाजी प्रशिक्षक | शेण बॉण्ड |
| क्षेत्ररक्षण प्रशिक्षक | जेम्स पॅमेंट |
| हेड ऑफ टॅलेंट स्काऊटिंग | जॉन राईट |
| फिजिओथेरपिस्ट | केविन सिम्स |
| स्ट्रेंग्थ अँड कंडिशनिंग कोच | पॉल चॅपमन |
| Source:मुंबई इंडियन्स स्टाफ | |
किट उत्पादक आणि प्रायोजक[संपादन | स्रोत संपादित करा]
| किट उत्पादक | शर्ट प्रायोजक (फ्रण्ट) | शर्ट प्रायोजक (बॅक) | चेस्ट ब्रॅंडिंग |
|---|---|---|---|
| Performax | स्लाइस | डीएचएल | मॅरियट बोनवॉय |
| Source : | |||
साचा:Col-2 |साचा:Cricket uniform साचा:Col-end
गटफेरी[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:Hatnote गट फेरीच्या सामन्यांचे वेळपत्रक आयपीएलच्या अधिकृत संकेतस्थळावर ६ मार्च २०२२ रोजी प्रकाशित करण्यात आले.[४] साचा:Main
सामने[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने