Jump to content

सेवाग्राम एक्सप्रेस

मराठीपिडिया कडून
सेवाग्राम एक्सप्रेसचा नामफलक

सेवाग्राम एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची नागपूर ते मुंबई दरम्यान धावणारी जलद रेल्वेगाडी आहे.

मार्ग[संपादन | स्रोत संपादित करा]

मध्य रेल्वेद्वारे चालवल्या जाणाऱ्या सेवाग्राम एक्सप्रेस मार्गे लागणारी महत्त्वाची शहरे मुंबई, कल्याण, नाशिक, मनमाड, जळगाव, भुसावळ, अकोला, वर्धानागपूर ही आहेत. ह्या गाडीचा एकूण प्रवास कालावधी हा १५ तास इतका आहे. गाडीस भोजनयान जोडलेले नाही.[]

रेल्वे क्रमांक[संपादन | स्रोत संपादित करा]

  • १२१३९ : मुंबई छ.शि.ट. - १५:०० वा, नागपूर - ६:१० वा (दुसरा दिवस)
  • १२१३९ : नागपूर - २१:०० वा, मुंबई छ.शि.ट. - १२:०० वा (दुसरा दिवस)

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी

साचा:नागपूर