Jump to content

वर्धा रेल्वे स्थानक

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक वर्धा जंक्शन हे भारत देशाच्या वर्धा शहरामधील मुख्य रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वेचा पूर्व-पश्चिम धावणारा हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग वर्धामधून जातो तर जवळील सेवाग्राम रेल्वे स्थानक दिल्ली-चेन्नई रेल्वेमार्गावर आहे.

सेवाग्राम हा आश्रम येथून जवळच स्थित आहे.

वर्धामधून सुटणाऱ्या महत्त्वाच्या गाड्या[संपादन | स्रोत संपादित करा]

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:महाराष्ट्रातील रेल्वे स्थानके