जालना रेल्वे स्थानक
साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक जालना हे जालना शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक दक्षिण मध्य रेल्वेच्या मनमाड-सिकंदराबाद मार्गावरील एक महत्त्वाचे स्थानक असून अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या येथे थांबतात.
महत्त्वाच्या रेल्वेगाड्या संपादन
- दादर-जालना जन शताब्दी एक्सप्रेस
- छत्रपती शिवाजी टर्मिनस-सिकंदराबाद देवगिरी एक्सप्रेस
- छत्रपती शिवाजी टर्मिनस-नांदेड तपोवन एक्सप्रेस
- अमृतसर-नांदेड एक्सप्रेस सचखंड एक्स्प्रेस
- मनमाड-धर्माबाद मराठवाडा एक्सप्रेस
- मनमाड-सिकंदराबाद अजिंठा एक्सप्रेस
- मुंबई छशिट-नागपूर नंदीग्राम एक्सप्रेस