सेवाग्राम जंक्शन रेल्वे स्थानक

साचा:विस्तार साचा:संदर्भहीन लेख साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक सेवाग्राम जंक्शन हे भारत देशाच्या वर्धा जिल्ह्यामधील एक मुख्य रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वेचा पूर्व-पश्चिम धावणारा हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग या स्थानकावरून जातो. हे स्थानक वर्धा स्थानकापासून फक्त ३ किमी अंतरावर आहे. सेवाग्राम रेल्वे स्थानक हे दिल्ली-चेन्नई रेल्वेमार्गावरही आहे. येथून रेल्वेचा एक फाटा मुंबईकडे जातो तर एक चेन्नईकडे. येथे ८२ गाड्या थांबतात. येथून कोणत्याही गाड्या सुरू होत नाहीत अथवा येथे समाप्त होत नाहीत.[]

महात्मा गांधींचा सेवाग्राम आश्रम येथून जवळच स्थित आहे.

सेवाग्रामवरून जाणाऱ्या महत्त्वाच्या गाड्या संपादन

मुंबईकडे संपादन

चेन्नईकडे संपादन

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे संपादन

साचा:महाराष्ट्रातील रेल्वे स्थानके