२०१४ इंडियन प्रीमियर लीग
साचा:Infobox cricket tournament २०१४ इंडियन प्रीमियर लीग किंवा आयपीएल ७ किंवा आयपीएल २०१४ हा स्पर्धेचा सातवा हंगाम आहे. या हंगामात पुणे वॉरियर्स इंडिया या संघाला वगळले गेल्यामुळे ८ संघांचा समावेश असेल.
यावर्षीच्या स्पर्धेतील काही सामने २०१४ लोकसभा निवडणूकांमुळे भारताबाहेर होतील.
खेळाडूंचा लिलाव १२ फेब्रुवारी व १३ फेब्रुवारी रोजी बंगळूर येथे झाला. खेळाडूंचा लिलाव अमेरिकी डॉलर ऐवजी भारतीय रुपयांमध्ये झाला.
खेळाडूंचा लिलाव संपादन
आय.पी.एल. ७ मध्ये ५११ खेळाडूंचा लिलाव करण्यात येईल, ज्यामध्ये भारताचे ३०५, ऑस्ट्रेलियाचे ५८, दक्षिण आफ्रिकेचे ४०, वेस्ट इंडीजचे ३६, श्रीलंकेचे २७, न्यू झीलंडचे २२, इंग्लंडचे १४, बांग्लादेशचे ७, झिंबाब्वे व आयर्लंडचे प्रत्येकी २ व नेदरलँड्सचा १ खेळाडू असेल.
आय.पी.एल्. ७ साठी खेळांडूंच्या लिलावाचा पहिला टप्पा १२ फेब्रुवारी २०१३ रोजी बंगळूरू येथे पार पडला. पहिल्या दिवसाच्या लिलावात ९४ खेळाडूंची विक्री झाली.
सर्वाधिक १४ कोटी रुपयांची बोली लावत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने भारताच्या युवराजसिंगला आपल्या संघात घेतले. त्याच्यानंतर सर्वाधिक बोली लागली ती यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकसाठी. दिल्ली डेअरडेव्हिल्सने त्याला १२ कोटी ५० लाख रुपयांमध्ये खरेदी केले.
याआधी २०११ मध्ये गौतम गंभीरसाठी सर्वांत जास्त, ११.०४ कोटी रुपये इतका भाव मिळाला होता. त्यापेक्षा यावर्षी युवराजसिंग व दिनेश कार्तिकला जास्त भाव मिळाला.
काही महत्त्वाच्या सर्वात जास्त बोली लागलेल्या खेळाडूंची नावे खालीलप्रमाणे
| क्रिकेटपटू | संघ | भाव (रुपये) |
|---|---|---|
| युवराजसिंग | रॉयल चॅलेंजर्स बंगलोर | १४ कोटी |
| दिनेश कार्तिक | दिल्ली डेअरडेव्हिल्स | १२ कोटी ५० लाख |
| केविन पीटरसन | दिल्ली डेअरडेव्हिल्स | ९ कोटी |
| मिचेल जॉन्सन | किंग्ज इलेव्हन पंजाब | ६ कोटी ५० लाख |
| ग्लेन मॅक्सवेल | किंग्ज इलेव्हन पंजाब | ६ कोटी |
| जॅक कॅलिस | कोलकाता नाइट रायडर्स | ५ कोटी ५० लाख |
| डेव्हिड वॉर्नर | सनरायझर्स हैदराबाद | ५ कोटी ५० लाख |
| रॉबिन उथप्पा | कोलकाता नाइट रायडर्स | ५ कोटी |
मैदाने संपादन
भारतातील लोकसभेच्या निवडणूकांमुळे स्पर्धेचा पुर्वार्धातील २० सामने संयुक्त अरब अमिरातीमध्ये तर उर्वरीत ४० सामने भारतात खेळविण्यात आले.[१]
गुणतक्ता संपादन
| संघ[२] | साचा:Tooltip | साचा:Tooltip | साचा:Tooltip | साचा:Tooltip | साचा:Tooltip | साचा:Tooltip |
|---|---|---|---|---|---|---|
| साचा:Cr-IPL | १४ | ११ | ३ | ० | २२ | +०.९६८ |
| साचा:Cr-IPL | १४ | ९ | ५ | ० | १८ | +०.४१८ |
| साचा:Cr-IPL (३) | १४ | ९ | ५ | ० | १८ | +०.३८५ |
| साचा:Cr-IPL (४) | १४ | ७ | ७ | ० | १४ | -०.०९५ |
| साचा:Cr-IPL | १४ | ७ | ७ | ० | १४ | -०.०६० |
| साचा:Cr-IPL | १४ | ६ | ८ | ० | १२ | -०.३९९ |
| साचा:Cr-IPL | १४ | ५ | ९ | ० | १० | -०.४२८ |
| साचा:Cr-IPL | १४ | २ | १२ | ० | ४ | -१.१८२ |
संघ संपादन
मुख्य पानः २०१४ इंडियन प्रीमियर लीगमधील संघ
लीग प्रोग्रेशन संपादन
निकाल संपादन
साखळी सामने संपादन
साचा:२०१४ इंडियन प्रिमीयर लीग साखळी सामने निकाल
प्ले ऑफ सामने संपादन
सामने संपादन
साखळी सामने संपादन
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने साचा:सुपर ओव्हर
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
प्ले ऑफ सामने संपादन
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
अंतिम सामना संपादन
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
आकडेवारी संपादन
फलंदाजी संपादन
| फलंदाज | संघ | सामने | डाव | धाव | सरासरी | स्ट्राईक रेट | सर्वोत्कृष्ट | १०० | ५० | चौकार | षट्कार |
|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| साचा:Flagicon रॉबिन उतप्पा | साचा:Cr-IPL | १६ | १६ | ६६० | ४४.०० | १३७.७८ | [[#सामना४९|साचा:Nts*]] | ० | ५ | ७४ | १८ |
| साचा:Flagicon ड्वेन स्मिथ | साचा:Cr-IPL | १६ | १६ | ५६६ | ३५.३७ | १३६.०५ | [[#सामना२६|साचा:Nts]] | ० | ५ | ५० | ३४ |
| साचा:Flagicon ग्लेन मॅक्सवेल | साचा:Cr-IPL | १६ | १६ | ५५२ | ३४.५० | १८७.७५ | [[#सामना३|साचा:Nts]] | ० | ४ | ४८ | ३६ |
| साचा:Flagicon डेव्हिड वॉर्नर | साचा:Cr-IPL | १४ | १४ | ५२८ | ४८.०० | १४०.८० | [[#सामना५०|साचा:Nts]] | ० | ६ | ३९ | २४ |
| साचा:Flagicon सुरेश रैना | साचा:Cr-IPL | १६ | १६ | ५२३ | ४०.२३ | १४५.६८ | [[#सामना५९|साचा:Nts]] | ० | ५ | ५१ | १९ |
गोलंदाजी संपादन
| गोलंदाज | संघ | सामने | डाव | बळी | सरासरी | इकॉनॉमी | सर्वोत्कृष्ट | स्ट्राईक रेट | ४ बळी | ५ बळी |
|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| साचा:Flagicon मोहित शर्मा | साचा:Cr-IPL | १६ | १६ | २३ | १९.६५ | ८.३९ | साचा:Ntsh४/१४ | १४.०४ | १ | ० |
| साचा:Flagicon सुनिल नरेन | साचा:Cr-IPL | १६ | १६ | २१ | १९.३८ | ६.३५ | साचा:Ntsh४/२० | १८.२८ | २ | ० |
| साचा:Flagicon भुवनेश्वर कुमार | साचा:Cr-IPL | १४ | १४ | २० | १७.७० | ६.६५ | साचा:Ntsh४/१४ | १५.९५ | १ | ० |
| साचा:Flagicon रवींद्र जडेजा | साचा:Cr-IPL | १६ | १६ | १९ | २३.३१ | ८.१५ | साचा:Ntsh४/१२ | १७.१५ | २ | ० |
| साचा:Flagicon संदिप शर्मा | साचा:Cr-IPL | ११ | ११ | १८ | १९.६६ | ८.८१ | साचा:Ntsh३/१५ | १३.३८ | ० | ० |
- The player with the most wickets at the end of the tournament receives the Purple Cap.
- Source: Cricinfo[३]