वर्धा रेल्वे स्थानक

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १५:५६, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक वर्धा जंक्शन हे भारत देशाच्या वर्धा शहरामधील मुख्य रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वेचा पूर्व-पश्चिम धावणारा हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग वर्धामधून जातो तर जवळील सेवाग्राम रेल्वे स्थानक दिल्ली-चेन्नई रेल्वेमार्गावर आहे.

सेवाग्राम हा आश्रम येथून जवळच स्थित आहे.

वर्धामधून सुटणाऱ्या महत्त्वाच्या गाड्या संपादन

बाह्य दुवे संपादन

साचा:महाराष्ट्रातील रेल्वे स्थानके