Jump to content

झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार २०२१

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १८:१७, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:Infobox award

झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार २०२१ (साचा:Lang-en) वामन हरी पेठे ज्वेलर्स यांनी सादर केलेल्या या सोहळ्यात २०२१ च्या सर्वोत्कृष्ट मालिकांना गौरविण्यात आले आहे. हा सोहळा ३० ऑक्टोबर २०२१ रोजी संपन्न झाला. शाल्व किंजवडेकर आणि अन्विता फलटणकर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

नामांकने आणि विजेते[संपादन | स्रोत संपादित करा]

सर्वोत्कृष्ट मालिका सर्वोत्कृष्ट कुटुंब
सर्वोत्कृष्ट नायक सर्वोत्कृष्ट नायिका
सर्वोत्कृष्ट जोडी सर्वोत्कृष्ट भावी सून
सर्वोत्कृष्ट खलनायक सर्वोत्कृष्ट खलनायिका
सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा पुरुष सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा स्त्री
सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा पुरुष सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा स्त्री
सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा पुरुष सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा स्त्री
सर्वोत्कृष्ट वडील सर्वोत्कृष्ट आई
सर्वोत्कृष्ट भावी सासरे सर्वोत्कृष्ट भावी सासू
सर्वोत्कृष्ट शीर्षकगीत सर्वोत्कृष्ट बालकलाकार
सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक
सर्वोत्कृष्ट आजी सर्वोत्कृष्ट आजोबा
सर्वोत्कृष्ट भावंडं सर्वोत्कृष्ट मित्र
विशेष पुरस्कार
वामन हरी पेठे ज्वेलर्स विशेष लक्षवेधी चेहरा
जीवन गौरव पुरस्कार
झी५ मोस्ट ट्रेंडिंग व्यक्तिरेखा पुरुष
झी५ मोस्ट ट्रेंडिंग व्यक्तिरेखा स्त्री

विक्रम[संपादन | स्रोत संपादित करा]

सर्वाधिक नामांकने
नामांकने मालिका
३७ तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!
३४ येऊ कशी तशी मी नांदायला
३२ मन झालं बाजिंद
२७ माझी तुझी रेशीमगाठ
२६ मन उडू उडू झालं
२२ रात्रीस खेळ चाले ३
१३ ती परत आलीये
घेतला वसा टाकू नको
सा रे ग म प:लिटील चॅम्प्स
चला हवा येऊ द्या
होम मिनिस्टर
वेध भविष्याचा
सर्वाधिक विजेते
पुरस्कार मालिका
१२ माझी तुझी रेशीमगाठ
येऊ कशी तशी मी नांदायला
तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!
रात्रीस खेळ चाले ३
मन उडू उडू झालं
सा रे ग म प:लिटील चॅम्प्स
चला हवा येऊ द्या
सर्वाधिक प्राप्तकर्ते
प्राप्तकर्ते भूमिका मालिका पुरस्कार
संकर्षण कऱ्हाडे समीर माझी तुझी रेशीमगाठ
प्रार्थना बेहेरे नेहा कामत माझी तुझी रेशीमगाठ
श्रेयस तळपदे यशवर्धन चौधरी माझी तुझी रेशीमगाठ
मोहन जोशी जगन्नाथ चौधरी माझी तुझी रेशीमगाठ
ऋता दुर्गुळे दीपिका देशपांडे (दीपू) मन उडू उडू झालं
अजिंक्य राऊत इंद्रजित (इंद्रा) साळगांवकर मन उडू उडू झालं
अन्विता फलटणकर अवनी परब (स्वीटू) येऊ कशी तशी मी नांदायला

हे सुद्धा पहा[संपादन | स्रोत संपादित करा]