Jump to content

२०१७ इंडियन प्रीमियर लीग

मराठीपिडिया कडून

साचा:Use dmy dates साचा:Infobox cricket tournament इंडियन प्रीमियर लीगचा २०१७चा मोसम हा आयपीएल १० किंवा विवो आयपीएल २०१७ म्हणूनही ओळखला जातो. बीसीसीआय मार्फत २००७ साली सुरू झालेल्या ट्वेंटी२० क्रिकेटचा हा दहावा हंगाम आहे. याधीच्या मोसमात खेळलेल्या आठ संघ स्पर्धेत सहभागी झाले आहेत. २०१७चा मोसम ५ एप्रिल २०१७ रोजी सुरू झाला असून २१ मे २०१७ रोजी अंतिम सामन्याने मोसमाची सांगता होईल. पहिला आणि अंतिम हे दोन्ही सामने हैद्राबाद येथे खेळवले जातील. २०१६ च्या मोसमामध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळविले होते.[]

स्वरूप[संपादन | स्रोत संपादित करा]

या स्पर्धेत नवव्या हंगामातील आठ संघ भाग घेतील. स्पर्धेतील सामन्यांचे वेळापत्रक १५ फेब्रुवारी, २०१७ रोजी जाहीर करण्यात आले.[] एकूण ५६ साखळी सामने ५ एप्रिल ते १४ मे दरम्यान खेळले जातील. त्यांतून ४ संघ बाद फेरीत दाखल होतील. अंतिम सामना हैदराबाद येथे २१ मे रोजी खेळला जाईल.[]

मैदाने[संपादन | स्रोत संपादित करा]

साखळी फेरीतील सामन्यांसाठी १० स्थळे निवडण्यात आली.[] मागच्या हंगामातील ९ मैदाने कायम ठेवण्यात आली तर रायपूरच्या ऐवजी इंदूरची निवड करण्यात आली.

बंगळूर दिल्ली हैदराबाद
साचा:Cr-IPL साचा:Cr-IPL साचा:Cr-IPL
एम्. चिन्नास्वामी मैदान फिरोजशाह कोटला राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदान
प्रेक्षकक्षमता: ३५,००० प्रेक्षकक्षमता: ४१,००० प्रेक्षकक्षमता: ५५,०००
इंदूर

साचा:Location map+

कानपूर
साचा:Cr-IPL साचा:Cr-IPL
होळकर क्रिकेट मैदान ग्रीन पार्क
प्रेक्षकक्षमता: ३०,००० प्रेक्षकक्षमता: ३३,०००
कोलकाता मोहाली
साचा:Cr-IPL साचा:Cr-IPL
इडन गार्डन्स पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान
प्रेक्षकक्षमता: ६८,००० प्रेक्षकक्षमता: २६,०००
मुंबई पुणे राजकोट
साचा:Cr-IPL साचा:Cr-IPL साचा:Cr-IPL
वानखेडे मैदान महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान
प्रेक्षकक्षमता: ३३,००० प्रेक्षकक्षमता: ४२,००० प्रेक्षकक्षमता: २८,०००

खेळाडू बदल[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:मुख्यलेख ह्या मोसमामध्ये राखून ठेवल्या गेलेल्या खेळाडूंची यादी डिसेंबर २०१६ रोजी जाहीर केली गेली.[] ३ फेब्रुवारी रोजी, बीसीसीआयने जाहीर केले की खेळाडूंचा लिलाव बंगळूर येथे २० फेब्रुवारी २०१७ रोजी होईल ज्यात एकूण ७९९ खेळाडूंनी नोंद केलेली आहे.[] १४ फेब्रुवारी रोजी, आयपीएल कडून ३५१ खेळाडूंची यादी जाहीर केली गेली.[] निवडक ३५१ खेळाडूंपैकी लिलावामध्ये ६६ खेळाडू करारबद्ध झाले.[][][][]

उद्घाटन सोहळा[संपादन | स्रोत संपादित करा]

२०१७ मोसमात प्रत्येक मैदानावरील पहिल्या सामन्याआधी त्या मैदानावर उद्घाटन सोहळासाजरा करण्यात आला. याआधी एकच उद्घाटन सोहळा साजरा करण्यात येई [१०][११] समारंभांमध्ये अ‍ॅमी जॅक्सन (हैदराबाद येथे);[१२] शाल्मली खोलगडे आणि रितेश देशमुख (पुणे येथे);[१३] भूमी त्रिवेदी, सचिन-जिगर आणि टायगर श्रॉफ (राजकोट येथे);[१४] हर्षदीप कौर आणि दिशा पटनी (इंदूर येथे);[१५] बेनी दयाल आणि कृती सनॉन (बंगळूर येथे);[१६] सुशांत सिंग राजपूत आणि मलायका अरोरा (मुंबई येथे);[१७] शिलाँग चेंबर कॉयर, मोनाली ठाकूर आणि श्रद्धा कपूर (कोलकाता येथे);[१८] रफ्तार, यामी गौतम आणि गुरू रन्धावा (दिल्ली येथे).[१९] यांचे कार्यक्रम झाले.

संघ आणि क्रमवारी[संपादन | स्रोत संपादित करा]

गुणफलक[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:२०१७ इंडियन प्रीमियर लीग गुणतक्ता

सामने निकाल[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:२०१७ इंडियन प्रीमियर लीग साखळी सामने निकाल

स्पर्धा प्रगती[संपादन | स्रोत संपादित करा]

संघ साखळी सामने प्ले ऑफ
१० ११ १२ १३ १४ प्ले पा२ अं
साचा:Cr-IPL साचा:Nom साचा:Won साचा:Won साचा:Nom साचा:Nom साचा:Nom साचा:Nom साचा:Nom साचा:Won साचा:Won साचा:Nom साचा:Won साचा:Won साचा:Nom
साचा:Cr-IPL साचा:Nom साचा:Nom साचा:Won साचा:Nom साचा:Nom साचा:Won साचा:Nom साचा:Won साचा:Nom साचा:Nom साचा:Nom साचा:Won साचा:Nom साचा:Nom
साचा:Cr-IPL साचा:Won साचा:Won साचा:Nom साचा:Nom साचा:Nom साचा:Nom साचा:Won साचा:Nom साचा:Won साचा:Won साचा:Nom साचा:Won साचा:Won साचा:Nom
साचा:Cr-IPL साचा:Won साचा:Nom साचा:Won साचा:Won साचा:Won साचा:Nom साचा:Won साचा:Won साचा:Won साचा:Nom साचा:Nom साचा:Won साचा:Nom साचा:Nom साचा:Won साचा:Nom
साचा:Cr-IPL साचा:Nom साचा:Won साचा:Won साचा:Won साचा:Won साचा:Won साचा:Won साचा:Nom साचा:Won साचा:Won साचा:Won साचा:Nom साचा:Nom साचा:Won साचा:Nom साचा:Won साचा:Won
साचा:Cr-IPL साचा:Won साचा:Nom साचा:Nom साचा:Nom साचा:Won साचा:Won साचा:Won साचा:Nom साचा:Won साचा:Won साचा:Won साचा:Won साचा:Nom साचा:Won साचा:Won साचा:Nom
साचा:Cr-IPL साचा:Nom साचा:Won साचा:Nom साचा:Nom साचा:Nom साचा:Won साचा:Won साचा:No result साचा:Nom साचा:Nom साचा:Nom साचा:Nom साचा:Nom साचा:Won
साचा:Cr-IPL साचा:Won साचा:Nom साचा:Nom साचा:Nom साचा:Won साचा:Won साचा:Nom साचा:No result साचा:Won साचा:Won साचा:Nom साचा:Nom साचा:Won साचा:Won साचा:Nom
माहिती: सामन्याच्या अंती एकूण गुण
colspan="3" साचा:Won colspan="3" साचा:Nom colspan="3" साचा:No result
माहिती: सामन्याची माहिती पाहण्यासाठी गुणांवर क्लिक करा.
साखळी सामन्यात संघ बाद.

निकाल[संपादन | स्रोत संपादित करा]

प्ले ऑफ सामने[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:इंडियन प्रीमियर लीग प्लेऑफ

सामने[संपादन | स्रोत संपादित करा]

सर्व वेळा ह्या भारतीय प्रमाणवेळ आहेत (यूटीसी+०५:३०)

साखळी सामने[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने साचा:Super षटक


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

प्ले ऑफ फेरी[संपादन | स्रोत संपादित करा]

सर्व वेळा ह्या भारतीय प्रमाणवेळ आहेत (यूटीसी+०५:३०)

प्राथमिक[संपादन | स्रोत संपादित करा]

पात्रता १

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


बाद

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


पात्रता २

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

अंतिम[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

आकडेवरी[संपादन | स्रोत संपादित करा]

सर्वाधिक धावा[संपादन | स्रोत संपादित करा]

फलंदाज संघ सामने डाव नाबाद धावा सरासरी साचा:Tooltip सर्वोत्तम साचा:Tooltip साचा:Tooltip साचा:Tooltip साचा:Tooltip
साचा:Flagicon डेव्हिड वॉर्नर साचा:Cr-IPL १४ १४ ६४१ ५८.२७ १४१.८१ १२६ ६३ २६
साचा:Flagicon गौतम गंभीर साचा:Cr-IPL १६ १६ ४९८ ४१.५० १२८.०२ ७६* ६२
साचा:Flagicon शिखर धवन साचा:Cr-IPL १४ १४ ४७९ ३६.८४ १२७.३९ ७७ ५३
साचा:Flagicon सुरेश रैना साचा:Cr-IPL १४ १४ ४४२ ४०.१८ १४३.९७ ८४ ४२ १३
साचा:Flagicon स्टीव्ह स्मिथ साचा:Cr-IPL १४ १४ ४२१ ३८.२७ १२४.९२ ८४* ३६ १०

सर्वाधिक बळी[संपादन | स्रोत संपादित करा]

गोलंदाज संघ सामने डाव बळी सर्वोत्तम सरासरी इकॉनॉमी साचा:Tooltip साचा:Tooltip साचा:Tooltip
साचा:Flagicon भुवनेश्वर कुमार साचा:Cr-IPL १४ १४ २६ ५/१९ १४.१९ ७.०५ १२.०
साचा:Flagicon जयदेव उनाडकट साचा:Cr-IPL १२ १२ २४ ५/३० १३.४१ ७.०२ ११.४
साचा:Flagicon मिचेल मॅक्लेनाघन साचा:Cr-IPL १४ १४ १९ ३/२४ २६.६८ ९.३८ १७.०
साचा:Flagicon इम्रान ताहिर साचा:Cr-IPL १२ १२ १८ ३/१८ २०.५० ७.८५ १५.६
साचा:Flagicon जसप्रीत बुमराह साचा:Cr-IPL १५ १५ १८ ३/७ २३.०० ७.४८ १८.४

संदर्भ आणि नोंदी[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी