Jump to content

मिरज रेल्वे स्थानक

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २०:२५, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक साचा:पुणे–मिरज–लोंडा रेल्वेमार्ग मिरज रेल्वे स्थानक हे मिरज शहरामधील रेल्वे स्थानक आहे. सांगली जिल्ह्यातीलपश्चिम महाराष्ट्रामधील सर्वात वर्दळीचे जंक्शन असलेल्या मिरज येथे तीन प्रमुख लोहमार्ग मिळतात. कोल्हापूरकडे जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या मिरजवरूनच जातात. तसेच कर्नाटकातील बेळगाव, हुबळी, बंगळूर इत्यादी प्रमुख शहरे देखील मिरजसोबत जोडली गेली आहेत.

मिरज-पंढरपूर-कुर्डुवाडी-लातूर ह्या नॅरोगेज मार्गाचे २००८ साली पूर्णपणे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर झाले. ह्यामुळे मिरजहून सोलापूर, हैदराबाद इत्यादी शहरांसाठी देखील गाड्या सुटू लागल्या.

महत्त्वाच्या रेल्वेगाड्या[संपादन | स्रोत संपादित करा]

क्र. रेल्वे नाव
११००५ / ११००६ मुंबई दादरपाँडिचेरी चालुक्य एक्सप्रेस
११०२१ / ११०२२ दादर–[[तिरूनेलवेल्ली] चालुक्य एक्सप्रेस
११०२३ / ११०२४ मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसकोल्हापूर सह्याद्री एक्सप्रेस
११०२९ / ११०३० मुंबई–कोल्हापूर कोयना एक्सप्रेस
११०३५ / ११०३६ दादर–म्हैसूर शरावती एक्सप्रेस
११०३९ / ११०४० कोल्हापूर–गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस
११०४५ / ११०४६ कोल्हापूर–धनबाद दीक्षाभूमी एक्सप्रेस
११०४७ / ११०४८ मिरज–हुबळी एक्सप्रेस
११०४९ / ११०५० अहमदाबाद–कोल्हापूर एक्सप्रेस
११०५१ / ११०५२ कोल्हापूर–सोलापूर एक्सप्रेस
११०९७ / ११०९८ पुणेएर्नाकुलम पूर्णा एक्सप्रेस
११३०३ / ११३०४ हैदराबाद–कोल्हापूर एक्सप्रेस
११४०३ / ११४०४ नागपूर–कोल्हापूर एक्सप्रेस
१२६२९ / १२६३० यशवंतपूरहजरत निजामुद्दीन कर्नाटक संपर्क क्रांती एक्सप्रेस
१२७७९ / १२७८० वास्को द गामा–हजरत निजामुद्दीन गोवा एक्सप्रेस
१६२०९ / १६२१० अजमेर–म्हैसूर एक्सप्रेस
१६५०५ / १६५०६ गांधीधामबंगळूर एक्सप्रेस
१६५८९ / १६५९० बंगळूर–मिरज-राणी चेन्नम्मा एक्सप्रेस
१७३१७ / १७३१८ हुबळी − लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
१७४११ / १७४१२ मुंबई–कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस
१७४१५ / १७४१६ तिरुपती–कोल्हापूर हरिप्रिया एक्सप्रेस

२२१५६ / २२१५७ मिरज - सोलापूर सुपरफास्ट एक्सप्रेस

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]