झी मराठी सर्वोत्कृष्ट खलनायक पुरस्कार

साचा:Infobox award

झी मराठी सर्वोत्कृष्ट खलनायक पुरस्कार दरवर्षी झी मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम खलनायकाला दिला जातो. हा झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. आजवर शरद पोंक्षे या अभिनेत्याने हा पुरस्कार सर्वाधिक वेळा (३) जिंकला आहे.

विजेते आणि नामांकने संपादन

वर्ष खलनायक मालिका भूमिका
२००४
शरद पोंक्षे वादळवाट देवराम खंडागळे
२००६
शरद पोंक्षे वादळवाट देवराम खंडागळे
अधुरी एक कहाणी उदय
या सुखांनो या चिंतन स्वामी
या सुखांनो या रजनीश सारंगधर
ऊन पाऊस राकेश सरदेसाई
ऊन पाऊस अरुण गडकरी
२००७
सुहास भालेकर असंभव सोपान
शरद पोंक्षे वहिनीसाहेब धर्मा
अधुरी एक कहाणी दिवाकर
अभिलाषा रायबान मालुसरे
या सुखांनो या नरहरी
असंभव यशवंत सरंजामे
२००८
सुहास भालेकर असंभव सोपान
या सुखांनो या नरहरी
असंभव यशवंत सरंजामे
या सुखांनो या जयदीप
अभिजीत केळकर वहिनीसाहेब जयसिंह किर्लोस्कर
अजिंक्य जोशी कळत नकळत भूषण अभ्यंकर
२००९
मिलिंद गुणाजी कुलवधू रणवीर राजेशिर्के
सावित्री प्रताप
विनय आपटे सावित्री राघव निंबाळकर
अशोक शिंदे असंभव भालचंद्र
सुहास भालेकर असंभव सोपान
२०१०
शरद पोंक्षे कुंकू परशुराम किल्लेदार
प्रसाद जावडे माझिया प्रियाला प्रीत कळेना जय पेंडसे
लोकेश गुप्ते लज्जा मंगेश
चिन्मय मांडलेकर शुभं करोति आकाश
गुरुराज अवधानी भाग्यलक्ष्मी बाप्पाजी
भाग्यलक्ष्मी सूर्या
२०११
सुनील तावडे पिंजरा तात्या देशमुख
गुरुराज अवधानी भाग्यलक्ष्मी बाप्पाजी
शरद पोंक्षे कुंकू परशुराम किल्लेदार
लोकेश गुप्ते आभास हा विश्वमोहन
संदीप कुलकर्णी गुंतता हृदय हे मयंक बनारसे
प्रवीण तरडे पिंजरा नागनाथ
२०१३
मिलिंद शिंदे तू तिथे मी दादा होळकर
सतीश सलगरे होणार सून मी ह्या घरची अनिल आपटे
२०१७[]
अभिजीत खांडकेकर माझ्या नवऱ्याची बायको गुरुनाथ सुभेदार (गॅरी)
किरण गायकवाड लागिरं झालं जी हर्षवर्धन देशमुख (भैय्यासाहेब)
२०१८[]
किरण गायकवाड लागिरं झालं जी हर्षवर्धन देशमुख (भैय्यासाहेब)
अभिजीत खांडकेकर माझ्या नवऱ्याची बायको गुरुनाथ सुभेदार (गॅरी)
प्रखर सिंग बाजी शेरा
२०१९[]
माधव अभ्यंकर रात्रीस खेळ चाले २ अण्णा नाईक
अभिजीत खांडकेकर माझ्या नवऱ्याची बायको गुरुनाथ सुभेदार (गॅरी)
अभिषेक कुलकर्णी तुझ्यात जीव रंगला परेश पाटील (पप्या)
क्षितिज क्षवारे भागो मोहन प्यारे मदन म्हात्रे
२०२०-२१[]
किरण गायकवाड देवमाणूस अजितकुमार देव (देवीसिंग)
आशुतोष पत्की अग्गंबाई सासूबाई सोहम कुलकर्णी (बबड्या)
महेश कोकाटे अग्गंबाई सासूबाई कमलाकर काटेकोर
निखिल राऊत येऊ कशी तशी मी नांदायला मोहित परब
अजय तपकीरे कारभारी लयभारी अंकुशराव पाटील
महेश जाधव कारभारी लयभारी जगदीश पाटील
अतुल काळे माझा होशील ना शशिकांत बिराजदार (बबन)
विजय निकम काय घडलं त्या रात्री? धनराज भालेकर
लाडाची मी लेक गं! विश्वास
२०२१
माधव अभ्यंकर रात्रीस खेळ चाले ३ अण्णा नाईक
निखिल राऊत येऊ कशी तशी मी नांदायला मोहित परब
रियाझ मुलानी मन झालं बाजिंद हृतिक
चैतन्य चंद्रात्रे माझी तुझी रेशीमगाठ राजन परांजपे

हे सुद्धा पाहा संपादन

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी