झी मराठी सर्वोत्कृष्ट नायिका पुरस्कार

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १८:१६, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:Infobox award

झी मराठी सर्वोत्कृष्ट नायिका पुरस्कार दरवर्षी झी मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम नायिकेला दिला जातो. हा झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. आजवर तेजश्री प्रधान आणि मृणाल कुलकर्णी यांनी हा पुरस्कार सर्वाधिक वेळा (२) जिंकला आहे.

विजेते व नामांकने संपादन

वर्ष नायिका मालिका भूमिका
२००४
मृणाल कुलकर्णी अवंतिका अवंतिका दीक्षित
निवेदिता सराफ बंधन पद्मिनी
अदिती सारंगधर वादळवाट रमा चौधरी
२००५
अदिती सारंगधर वादळवाट रमा चौधरी
प्रिया मेंगळे ऊन पाऊस मुक्ता सरदेसाई
किशोरी गोडबोले अधुरी एक कहाणी अमृता पटवर्धन
२००६
प्रिया मेंगळे ऊन पाऊस मुक्ता सरदेसाई
अमृता सुभाष अवघाचि संसार आसावरी भोसले
ऐश्वर्या नारकर या सुखांनो या सरिता अधिकारी
अदिती सारंगधर वादळवाट रमा चौधरी
किशोरी गोडबोले अधुरी एक कहाणी अमृता पटवर्धन
२००७
ऐश्वर्या नारकर या सुखांनो या सरिता अधिकारी
शर्वरी लोहोकरे या सुखांनो या कस्तुरी अधिकारी
भार्गवी चिरमुले वहिनीसाहेब भैरवी किर्लोस्कर
अमृता सुभाष अवघाचि संसार आसावरी भोसले
ऊर्मिला कानेटकर असंभव शुभ्रा शास्त्री
किशोरी गोडबोले अधुरी एक कहाणी अमृता पटवर्धन
२००८
भार्गवी चिरमुले वहिनीसाहेब भैरवी किर्लोस्कर
अमृता सुभाष अवघाचि संसार आसावरी भोसले
ऊर्मिला कानेटकर असंभव शुभ्रा शास्त्री
ऐश्वर्या नारकर या सुखांनो या सरिता अधिकारी
शर्वरी लोहोकरे या सुखांनो या कस्तुरी अधिकारी
ऋजुता देशमुख कळत नकळत मधुरा अभ्यंकर
२००९
पूर्वा गोखले कुलवधू देवयानी देशमुख
समीरा गुजर सावित्री तन्वी प्रभू
अमृता सुभाष अवघाचि संसार आसावरी भोसले
ऊर्मिला कानेटकर असंभव शुभ्रा शास्त्री
ऋजुता देशमुख कळत नकळत मधुरा खानविलकर
२०१०
मृण्मयी देशपांडे कुंकू जानकी किल्लेदार
मृणाल दुसानीस माझिया प्रियाला प्रीत कळेना शमिका पेंडसे
नेहा पेंडसे भाग्यलक्ष्मी काशी मोहिते
भक्ती देसाई अमरप्रेम अमृता
गिरीजा ओक लज्जा मनस्विनी
प्रिया बापट शुभं करोति किमया
२०११
मृणाल कुलकर्णी गुंतता हृदय हे नयना बनारसे
तेजस्विनी पंडित एकाच ह्या जन्मी जणू अंजली
मृण्मयी देशपांडे कुंकू जानकी किल्लेदार
संस्कृती बालगुडे पिंजरा आनंदी देशमुख
नेहा पेंडसे भाग्यलक्ष्मी काशी मोहिते
अपूर्वा नेमळेकर आभास हा आर्या
२०१२
मृणाल दुसानीस तू तिथे मी मंजिरी मुधोळकर
तेजश्री वालावलकर उंच माझा झोका रमाबाई रानडे
भक्ती देशपांडे दिल्या घरी तू सुखी राहा वृंदा
दिप्ती देवी मला सासू हवी मीरा रत्नपारखी
नेहा गद्रे अजूनही चांदरात आहे रेवा सरनोबत
२०१३
तेजश्री प्रधान होणार सून मी ह्या घरची जान्हवी गोखले
श्रुती मराठे राधा ही बावरी राधा धर्माधिकारी
मृणाल दुसानीस तू तिथे मी मंजिरी मुधोळकर
दिप्ती देवी मला सासू हवी मीरा रत्नपारखी
मनवा नाईक तुझं माझं जमेना मनवा लिमये
२०१४[]
तेजश्री प्रधान होणार सून मी ह्या घरची जान्हवी गोखले
प्राजक्ता माळी जुळून येती रेशीमगाठी मेघना देसाई
ईशा केसकर जय मल्हार बाणाई
सुरभी हांडे जय मल्हार म्हाळसा
तन्वी पालव जावई विकत घेणे आहे प्रांजल चिटणवीस
सुरूची अडारकर का रे दुरावा अदिती खानोलकर
मयुरी वाघ अस्मिता अस्मिता सरंजामे
२०१५
ईशा केसकर जय मल्हार बाणाई
सुरभी हांडे जय मल्हार म्हाळसा
तेजश्री प्रधान होणार सून मी ह्या घरची जान्हवी गोखले
ऋतुजा बागवे नांदा सौख्य भरे स्वानंदी जहागिरदार
सुरूची अडारकर का रे दुरावा अदिती खानोलकर
मयुरी वाघ अस्मिता अस्मिता सरंजामे
२०१६[]
सायली संजीव काहे दिया परदेस गौरी सावंत
ईशा केसकर जय मल्हार बाणाई
सुरभी हांडे जय मल्हार म्हाळसा
अनिता दाते-केळकर माझ्या नवऱ्याची बायको राधिका सुभेदार
मयुरी देशमुख खुलता कळी खुलेना मानसी देशपांडे
मयुरी वाघ अस्मिता अस्मिता सरंजामे
२०१७[]
शिवानी बावकर लागिरं झालं जी शीतल पवार
अनिता दाते-केळकर माझ्या नवऱ्याची बायको राधिका सुभेदार
अक्षया देवधर तुझ्यात जीव रंगला अंजली गायकवाड
श्रुती मराठे जागो मोहन प्यारे मोहिनी (भानुमती)
निर्मिती सावंत जाडूबाई जोरात जुई सामंत
प्राजक्ता माळी नकटीच्या लग्नाला यायचं हं नुपूर देशपांडे
२०१८[]
अनिता दाते-केळकर माझ्या नवऱ्याची बायको राधिका सुभेदार
शिवानी बावकर लागिरं झालं जी शीतल शिंदे
गायत्री दातार तुला पाहते रे ईशा निमकर
अक्षया देवधर तुझ्यात जीव रंगला अंजली गायकवाड
श्रुती मराठे जागो मोहन प्यारे मोहिनी (भानुमती)
नुपूर दैठणकर बाजी हिरा
२०१९[]
अमृता धोंगडे मिसेस मुख्यमंत्री सुमन मंत्री-पाटील
निवेदिता सराफ अग्गंबाई सासूबाई आसावरी कुलकर्णी
तेजश्री प्रधान अग्गंबाई सासूबाई शुभ्रा कुलकर्णी
दीप्ती समेळ-केतकर भागो मोहन प्यारे मीरा गोडबोले
अनिता दाते-केळकर माझ्या नवऱ्याची बायको राधिका सुभेदार
अक्षया देवधर तुझ्यात जीव रंगला अंजली गायकवाड
शिवानी बावकर अल्टी पल्टी सुमडीत कल्टी पल्लवी
२०२०-२१[]
गौतमी देशपांडे माझा होशील ना सई कश्यप (देसाई)
निवेदिता सराफ अग्गंबाई सासूबाई आसावरी राजे
तेजश्री प्रधान अग्गंबाई सासूबाई शुभ्रा कुलकर्णी
अन्विता फलटणकर येऊ कशी तशी मी नांदायला अवनी (स्वीटू) साळवी
अनुष्का सरकटे कारभारी लयभारी प्रियंका (पियू) सूर्यवंशी
मिताली मयेकर लाडाची मी लेक गं! कस्तुरी साटम
मानसी साळवी काय घडलं त्या रात्री? रेवती बोरकर
अस्मिता देशमुख देवमाणूस सागरिका (डिंपल) पाटील
नेहा खान देवमाणूस दिव्या सिंग
२०२१
प्रार्थना बेहेरे माझी तुझी रेशीमगाठ नेहा कामत
श्वेता खरात मन झालं बाजिंद कृष्णा फुले
ऋता दुर्गुळे मन उडू उडू झालं दीपिका (दीपू) देशपांडे
अन्विता फलटणकर येऊ कशी तशी मी नांदायला अवनी (स्वीटू) परब
अमृता पवार तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं! अदिती करमरकर
भाग्या नायर रात्रीस खेळ चाले ३ कावेरी नाईक

हे सुद्धा पाहा संपादन

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी