Jump to content

पुलगाव जंक्शन रेल्वे स्थानक

मराठीपिडिया कडून

साचा:विस्तार साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक पुलगाव हे भारत देशाच्या वर्धा जिल्ह्यामधील मुख्य रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वेचा पूर्व-पश्चिम धावणारा हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग पुलगावमधून जातो.येथे ४२ गाड्या थांबतात.येथून कोणत्याही गाड्या सुटत नाहीत अथवा समाप्त होत नाहीत.येथुन मुंबईकडचे प्रथम मोठे रेल्वे स्थानक हे धामणगाव आहे व ते सुमारे २० किमी आहे.येथून पुलगावच्या आयुध निर्माणीला एक रेल्वेचा फाटा जातो.[]

पुलगाववरून जाणाऱ्या महत्त्वाच्या गाड्या[संपादन | स्रोत संपादित करा]

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:महाराष्ट्रातील रेल्वे स्थानके